AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beautiful Snakes : जगातले सर्वात सुंदर साप, रंग पाहून तुम्हीही व्हाल चकितच; दंश केल्यावर मात्र….

काही साप हे खूपच विषारी असतात. तर काही साप मात्र दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक वाटतात. जगात असे काही साप आहेत, ज्यांच्या रंगाकडे पाहातच राहावे वाटते. एका सापावर तर सूर्यप्रकाश पडल्यावर तो इंद्रधनुष्याप्रमाणे चमकतो.

| Updated on: Mar 08, 2026 | 9:50 PM
Share
साप म्हटलं की प्रत्येकजण घाबरतो. काही साप तर एवढे विषारी असतात की त्यांनी चावा घेतल्यावर माणूस काही सेकंदांत मरतो. परंतु बरेच साप हे बिनविषारी असतात. सध्या जगात सापांच्या शेकडो प्रजाती आहेत. यातील काही साप हे दिसायला खूपच सुंदर असतात.

1 / 5
जगात सर्वात सुंदर दिसणाऱ्या सापांमध्ये ब्लू कोरल स्नेकचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. हा साप मलेशिया, थायलँड, सिंगापूर, इंडोनिशाय या देशांत सापडतो. या सापाच्या अंगावर हलक्या निळ्या रंगाच्या रेषा असतात.  हा साप मात्र विषारी असतो. त्यामुळे त्याच्यापासून लांब राहणेच चांगले.

2 / 5
दुसऱ्या सुंदर सापाचे नाव हरित वृक्ष बोआ साप असे आहे. हा साप दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉनच्या जंगलात सापडतो. हा साप दिसालया खूपच सुंदर असतो. त्याचा रंग हिरवा आणि पांढरा असतो. ब्राझिलियन रेनबो सापदेखील दिसायला खूपच सुंदर असतो. हा साप ब्राझिल आणि दक्षिण अमेरिकेत आढळतो.

3 / 5
सनबीम साप हादेखील असाच खूप सुंदर दिसतो. तो पूर्व आशियात सापडतो. या सापाच्या अंगावर सूर्यप्रकाश पडला की तो इंद्रधनुषाच्या रंगाप्रमाणे चमकतो. आयलॅस वायपर साप हादेखील दिसायला खूपच सुंदर असतो. तो मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत आढळतो. हा साप पिवळ्या रंगाचा असतो.

4 / 5
सॅन फ्रान्सिस्को गार्टर स्नेक हादेखील दिसायला खूपच सुंदर असतो. हा साप अमेरिकेत आढळतो. हा साप अत्यंत दुर्मिळ प्रजातीमध्ये मोडतो. तो त्याच्या चमकदार रंगामुळे प्रसिद्ध आहे. दरम्यान, हे साप दिसायला सुंदर असले तरीही त्यातील काही विषारी असतात. त्यामुळे योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

5 / 5
Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम