AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋतिक, विकी आणि अमिताभ बच्चन यांनाही जान्हवी कपूरचा नकार, म्हणाली मला…

जान्हवी कपूर हिने नुकताच एक मुलाखत दिली त्यामध्ये तिला विचारण्यात आले की, अमिताभ बच्चन, विकी काैशल आणि ऋतिक रोशन यांच्यापैकी तुला कोणासोबत डान्स करण्यास आवडेल. यावेळी जान्हवी कपूर हिने थोडा वेळ घेत आणि फिरून फिरून आपले उत्तर दिले. मात्र, जान्हवी कपूर हिचे हे उत्तर ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे.

ऋतिक, विकी आणि अमिताभ बच्चन यांनाही जान्हवी कपूरचा नकार, म्हणाली मला...
Follow us
| Updated on: Jul 22, 2024 | 8:05 PM

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. जान्हवी कपूरची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. जान्हवी कपूर ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूरचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, जान्हवी कपूरच्या या चित्रपटांना अजिबातच घवघवीत असं यश मिळालं नाही. चित्रपटाचे प्रमोशन करताना जान्हवी कपूर दिसत आहे. जान्हवी कपूर ही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात धमाल करताना दिसली. यावेळी शिखर पहाडिया याच्यासोबतच्या डान्सचे तिचे काही व्हिडीओही व्हायरल झाले.

जान्हवी कपूर म्हणाली की, देवरा पार्ट वन चित्रपटाचे गाणे काही दिवसांपूर्वीच जूनियर एनटीआर याच्यासोबत मी शूट केले आहे आणि दुसरे गाणे शूट करण्यासाठी मी खूप जास्त इच्छुक आहे. मुळात म्हणजे जान्हवी कपूर ही जूनियर एनटीआर याची खूप मोठी चाहती आहे. थोडक्यात काय तर अमिताभ बच्चन, विकी काैशल आणि ऋतिक रोशन यांच्यासोबत तिला डांन्स करण्यामध्ये फार रस नाहीये.

जान्हवी कपूर ही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानंतर आजारी पडली होती. हेच नाहीतर उपचारासाठी तिला रूग्णालयातही दाखल करण्यात आले. यानंतर जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर हे लेकीच्या हेल्थबद्दल अपडेट शेअर करताना दिसले. जान्हवी कपूर हिने घरी आले की, लगेचच आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यास सुरूवात केली.

जान्हवी कपूर ही कायमय सोशल मीडियावर सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना जान्हवी कपूर कायमच दिसते. विशेष म्हणजे जान्हवी कपूर हिचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. जान्हवी कपूर ही गेल्या काही वर्षांपासून शिखर पहाडिया याला डेट करत आहे. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेही सांगितले जात आहे.

शिवसेनेच्या बैठकीत ठाकरेंचा शिंदे आणि भाजपवर निशाणा
शिवसेनेच्या बैठकीत ठाकरेंचा शिंदे आणि भाजपवर निशाणा.
कुठं मायलेक तर कुठं...एकाच दिवसात 3 घटना अन् 11 मृत्यू, कुठं काय घडलं?
कुठं मायलेक तर कुठं...एकाच दिवसात 3 घटना अन् 11 मृत्यू, कुठं काय घडलं?.
हवाई प्रवास नको रे बाबा... बघा विमानाच्या आजच्या 'या' दोन मोठ्या घटना
हवाई प्रवास नको रे बाबा... बघा विमानाच्या आजच्या 'या' दोन मोठ्या घटना.
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं पार्थिव कुटुंबाला सुपूर्द
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं पार्थिव कुटुंबाला सुपूर्द.
... मग आमचं काय होणार? शाळेच्या पहिल्या दिवशी शिंदेंचा मुलांना सवाल
... मग आमचं काय होणार? शाळेच्या पहिल्या दिवशी शिंदेंचा मुलांना सवाल.
कुंडमळा पूल दुर्घटना; 6 वर्षांच्या चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू
कुंडमळा पूल दुर्घटना; 6 वर्षांच्या चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू.
आकाशात असताना अचानक काय झालं की बोईंग 787-8 ड्रीमलायनर फिरलं माघारी?
आकाशात असताना अचानक काय झालं की बोईंग 787-8 ड्रीमलायनर फिरलं माघारी?.
सही करताना झोपेत असतात का? राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर घणाघात
सही करताना झोपेत असतात का? राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर घणाघात.
जर पूल धोकायदायक होता तर... कुंडमळा दुर्घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
जर पूल धोकायदायक होता तर... कुंडमळा दुर्घटनेवरून राज ठाकरेंचा संताप.
लखनऊ विमानतळावर काय घडलं? विमानाच्या चाकातून ठिणग्या, धूर.. बघा VIDEO
लखनऊ विमानतळावर काय घडलं? विमानाच्या चाकातून ठिणग्या, धूर.. बघा VIDEO.