Hrithik Roshan | ॲक्शन सीन न करण्याचा सल्ला हृतिक रोशनला डाॅक्टरांनी ‘या’ कारणांमुळे दिला होता, वाचा सविस्तरपणे..

ॲक्शन हिरो म्हणून हृतिक रोशनने स्वत: ची एक वेगळी ओळख बाॅलिवूडमध्ये तयार केलीये. मात्र, नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हृतिक रोशनने एक मोठा खुसाला केलांय.

Hrithik Roshan | ॲक्शन सीन न करण्याचा सल्ला हृतिक रोशनला डाॅक्टरांनी 'या' कारणांमुळे दिला होता, वाचा सविस्तरपणे..
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 11:34 AM

मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) त्यांच्या ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हृतिकचे चाहते त्यांचा चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची तारीख जशी जवळ येते आहे तसे चित्रपटाचे अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. विक्रम वेधा बॉक्स ऑफिसवर (Box office) काय कमाल दाखवतो हे बघण्यासारखेच ठरणार आहे. हृतिक रोशनसोबत राधिका आपटे आणि सैफ अली खान या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत आहेत. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हृतिक रोशनने अत्यंत मोठा खुलासा केलांय.

ॲक्शन हिरोला डाॅक्टरांनी दिला होता हा मोठा सल्ला

ॲक्शन हिरो म्हणून हृतिक रोशनने स्वत: ची एक वेगळी ओळख बाॅलिवूडमध्ये तयार केलीये. मात्र, नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हृतिक रोशनने एक मोठा खुलासा केलांय. हृतिक रोशन म्हणाला की, काही वर्षांपूर्वी डाॅक्टरांनी मला ॲक्शन सीन न करण्याचा सल्ला दिला होता. हृतिकची हेल्थ बघता डाॅक्टरांना असे वाटत होती की, हृतिकने जर चित्रपटांमध्ये ॲक्शन सीन केले तर तब्येतीच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

हृतिक रोशनने चॅलेंज म्हणून सर्व स्विकारले

डाॅक्टरांनी दिलेल्या सल्लाने हृतिक रोशनला मोठा धक्काच बसला. बाॅलिवूडमध्ये जर तुम्हाला टिकायचे असेल तर ॲक्शन सीन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे हृतिक रोशन म्हणाला. मग काय हृतिक रोशनने या सर्व गोष्टींकडे एक चॅलेंज म्हणून बघत आपल्या फिटनेसकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले. इतकेच नाही तर हृतिकने यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आणि आज ॲक्शन हिरो म्हणून स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली. हृतिक रोशन पुढे बोलताना म्हणाला की, खरोखरच आज माझ्या डाॅक्टरांना माझा अभिमान वाटतो.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.