AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मटण खाल्ले की होते भयंकर शिक्षा, भारतातलं अजब शहर जिथं हा नियम तोडला की थेट…

या शहरात मटण विक्री, चिकन विक्री केली तर कारवाई होते. विशेष म्हणजे कायद्यानुसार या भागाता मांसविक्री करणे गुन्हा आहे. हा गुन्हा केल्यास कठोर कारवाई केली जाते.

| Updated on: Mar 05, 2026 | 9:43 PM
Share
भारतात अनेक लोक आवडीने मांसाहार करतात. मांसाहार करताना अंडी, मटण आवडीने खाल्ले जाते. पण भारतात एक अजब शहर आहे. या शहरात तुम्ही मटण खाऊच शकत नाहीत. ही चूक केली तर तुम्हाला मोठी शिक्षा होते.

भारतात अनेक लोक आवडीने मांसाहार करतात. मांसाहार करताना अंडी, मटण आवडीने खाल्ले जाते. पण भारतात एक अजब शहर आहे. या शहरात तुम्ही मटण खाऊच शकत नाहीत. ही चूक केली तर तुम्हाला मोठी शिक्षा होते.

1 / 5
भारतात या शहारात मांस, मटण खाणे कायद्याने गुन्हा आहे. धार्मिक कारणामुळे हे शहर पूर्णपणे शाकाहारी आहे. नियम तोडल्यामुळे तुमच्यावर येथे कारवाईही होऊ शकते. हे शहर गुजरातमध्ये आहे.

भारतात या शहारात मांस, मटण खाणे कायद्याने गुन्हा आहे. धार्मिक कारणामुळे हे शहर पूर्णपणे शाकाहारी आहे. नियम तोडल्यामुळे तुमच्यावर येथे कारवाईही होऊ शकते. हे शहर गुजरातमध्ये आहे.

2 / 5
या शहराचे नाव पालिताना असे आहे. भावनगर जिल्ह्यात हे शहर स्थित आहे. अंडी, मांस, मासे विकण्यास प्रतिबंध असलेले हे जगातील एकमेव शहर असल्याचे बोलले जाते. गुजरात सरकारने या शहराला अधिकृतरित्या शाकाहारी क्षेत्र घोषित केलेले आहे.

3 / 5
जैन संतांनी 2014 साली या शहरातील मांसविक्री बंद करावी, यासाठी आंदोलन केले होते. हे शहर जैन धर्मियांसाठी प्रमुख तीर्थस्थळ आहे, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. या आंदोलनानंतर शहराच्या हद्दीत पशुचा वध, मासंविक्रीवर बंदी घातली.

4 / 5
तरीदेखील एखाद्या व्यक्तीने हा नियम मोडला तर त्या व्यक्तीवर दंड ठोठावला जाऊ शकतो. तसेच त्या व्यक्तीचा मांसविक्रीचा परवानाही रद्द केला जाऊ शकतो. या शहरात शत्रुंजय डोंगरात एकूण 800 पेक्षा अधिक जैन मंदीर आहेत.

5 / 5
Follow Us
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?