AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonu Sood : चाहत्यानं सोनू सूदकडे केली 1 कोटी रुपयांची मागणी, सोनूनं दिलं हटके उत्तर

नुकतंच एका ट्विटर वापरकर्त्यानं सोनू सूदसाठी एक खास ट्विट केलं आणि त्याच्याकडून एक कोटी रुपयांची मागणी केली. (Fan asked for Rs 1 crore to Sonu Sood, Sonu said...)

Sonu Sood : चाहत्यानं सोनू सूदकडे केली 1 कोटी रुपयांची मागणी, सोनूनं दिलं हटके उत्तर
सोनू सूद
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 1:49 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) अनेकदा लोकांना मदत करतो. नुकतंच, लॉकडाऊन दरम्यान, सोनू सूदनं सोशल मीडियाद्वारे लाखो लोकांना मदत केली. ज्याबद्दल तो आता चाहत्यांमध्ये खूप चर्चेत आहे. अनेक लोक सोशल मीडियावर त्याची खिल्लीही उडवताना दिसतात. त्याला त्याच्या चाहत्यांच्या कोणत्याही कृती किंवा ट्विटबद्दल हरकत नसते. तो प्रत्येकाला मजेदार पद्धतीनं उत्तर देतो. सोनूच्या सोशल मीडियावर लोक त्याला अनेक विचित्र प्रश्न आणि मागण्यांसह ट्विट करत असतात. अशा परिस्थितीत, आता त्याच्यासाठी एक विशेष मागणी आली आहे. ज्याला सोनूनं एक खास उत्तरही दिलं आहे, हे उत्तर आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नुकतंच एका ट्विटर वापरकर्त्यानं सोनू सूदसाठी एक खास ट्विट केलं आणि त्याच्याकडून एक कोटी रुपयांची मागणी केली. महेंद्र दुर्गे नावाच्या व्यक्तीनं ट्विटरवर एका खास ट्विटमध्ये लिहिलं, “सोनू सूद सर, 1 कोटी मला हवेत.” या वापरकर्त्याचं ट्विट वाचल्यानंतर, सोनू सूदनं त्याला उत्तर दिलं आणि लिहिलं, “फक्त एक कोटी रुपये? थोडे अधिक मागितले असते… हे ट्विट लिहिल्यानंतर सोनू सूदनं एक हसणारे इमोजी देखील पोस्ट केले आहे. हे ट्विट आता सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल  झालं आहे.

पाहा ट्विट

नुकतंच, सोनू सूदबद्दल एक बातमी आली होती की 2022 मध्ये मुंबईत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election 2022) निवडणुकीत, सोनू सूद देखील राजकीय पक्षांमध्ये सामील होत निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस सोनू सूदच्या नावावरही चर्चा करत असल्याचे बोलल जातं होतं. पण TV9 भारतवर्षाशी बोलताना त्यांनी सांगितलं की या सर्व बातम्या खोट्या आहेत. हे सर्व पाहून तोही हसला.सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याच्याशी याबद्दल बोलत आहेत. त्याने हे सर्व खोटं आहे असं उघडपणे सांगितलं आहे, तो सामान्य माणसाप्रमाणे खूप आनंदी आहे.

काय म्हणाला सोनू सूद

संबंधित बातम्या

Rakhi Sawant : राखी सावंतनं सलमान खान, सोहेल खान आणि विकास गुप्ता यांना बांधली राखी, शेअर केला खास व्हिडीओ

Ranveer Singh Dance : दीपिका पादुकोणसमोर पती रणवीर सिंगचा भन्नाट डान्स, हा व्हिडीओ पाहाच

Kamaal R Khan : केआरकेचा नवा दावा म्हणाला, ‘अक्षय कुमार लवकरच अफगाणिस्तानवर चित्रपट बनवणार’

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.