खरोखरच व्हायरल होणारा तो फोटो प्रियांका चोप्राच्या मुलीचाच? जाणून घ्या सत्य

प्रियांका मालतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. परंतू तिचा चेहरा अजिबातच दिसू देत नाही.

खरोखरच व्हायरल होणारा तो फोटो प्रियांका चोप्राच्या मुलीचाच? जाणून घ्या सत्य
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 8:12 PM

मुंबई : प्रियांका चोप्राची मुलगी मालती हिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. प्रियांका मालतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. परंतू तिचा चेहरा अजिबातच दिसू देत नाही. प्रियांका काही दिवसांपूर्वी तब्बल तीन वर्षांनंतर भारतामध्ये आली होती. मुंबईमध्ये आल्यावर मुंबईच्या रस्त्यांचे फोटो शेअर करत मुंबई मेरी जान म्हणत प्रियांकाने फोटो शेअर करून भारतामध्ये आल्याचे चाहत्यांना सांगितले होते. प्रियांका यादरम्यान लखनऊमध्ये देखील गेली होती.

प्रियांकाने आतापर्यंत आपल्या मुलीचा चेहरा दिसू दिला नाहीये. अनेकदा चाहते सोशल मीडियावर प्रियांकाला मालतीचा चेहरा दाखवण्याची विनंती करतात. मात्र, अजूनही प्रियांकाने मालतीचा चेहरा हा दिसू दिलेला नाहीये.

ज्यावेळी प्रियांका मुंबईमध्ये आली होती, त्यावेळी मालती हिला सोबत घेऊन आल्याचे बोलले जात होते. परंतू प्रियांका एकटीच भारतामध्ये आली होती. त्यावेळी तिने तिच्या मुलीला भारतामध्ये आणले नव्हते.

प्रियांकाने अजून मालतीची झलक चाहत्यांना दाखवली नाहीये. परंतू काही तासांपासून सोशल मीडियावर एक फोटो तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा फोटो प्रियांकाच्या मुलीचा असल्याचा दावा केला जात आहे.

Priyanka Chopra

हा फोटो प्रियांकाच्या चाहत्याने शेअर केला असून या फोटोमध्ये प्रियांकाच्या हातामध्ये एक बाळ दिसत आहे आणि ती मालती असल्याचा दावा केला जात आहे. अशाच प्रकारचा एक फोटोमध्ये निक जोनस देखील दिसत आहे आणि त्याच्या हातामध्ये देखील बाळ आहे.

विशेष म्हणजे प्रियांकाच्या हातामध्ये जे बाळ आहे, त्याचा पूर्ण चेहरा हा दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर जरी व्हायरल होत असला तरीही प्रियांकाने अजून हे स्पष्ट केले नाहीये की, हा फोटो खरोखरच मालतीचा आहे की नाही. चाहते मालतीचाच हा फोटो आहे का? हा प्रश्न प्रियांका विचारत आहेत.

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.