AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

 इरा खान आणि नुपूर शिखरे यांचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल

इरा बाॅलिवूडपासून चार हात दूर राहत असली तरीही इरा कायमच प्रसिद्धी झोतात असते.

 इरा खान आणि नुपूर शिखरे यांचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल
| Updated on: Nov 17, 2022 | 4:48 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता आमिर खानची लेक इरा खान कायमच चर्चेत असते. इराने अजून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले नाहीये. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच इराने हे स्पष्ट केले होते की, मला बाॅलिवूडमध्ये येण्याची काही इच्छा नाहीये. इरा बाॅलिवूडपासून चार हात दूर राहत असली तरीही इरा कायमच प्रसिद्धी झोतात असते. इरा नेहमीच सोशल मीडियावर आपला प्रियकर नुपूर शिखरेसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

नुकताच इराने सोशल मीडियावर प्रियकर नुपूर शिखरेसोबतचे दोन खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये इरा आणि नुपूर एकदम सुंदर लूकमध्ये दिसत असून हे दोघे ऐकमेकांकडे अत्यंत प्रेमाने बघताना दिसत आहेत.

इराने नुपूरसोबतचे हे फोटो आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इराने काही दिवसांपूर्वीच नुपूरसोबत एंगेजमेंट देखील केली आहे.

इराने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये नुपूरने हातामध्ये कप पकडलेला दिसतोय. बालपणी माझे लैंगिक शोषण झाले होते, असा धक्कादायक खुलासा काही दिवसांपूर्वी इराने केला होता.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

इतकेच नाही तर मी सहा वर्षांची होते. त्यावेळी मला टीबी झाला होता, असेही इराने यापूर्वी सांगितले आहे. नेहमीच काही तरी मोठे खुलासे करून इरा चर्चेत असते.

इरा आणि नुपूर शिखरे हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रंगताना दिसत आहे. याचवर्षी इरा आणि नुपूर लग्नबंधणात अडकू शकतात.

नुपूर शिखरे हा आमिर खानचा होणारा जावई असण्यासोबतच तो एक फिटनेस ट्रेनर आहे. नुपूरने आतापर्यंत अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम केले आहे. इतकेच नाही तर नुपूर काही दिवस आमिर खानचा देखील फिटनेस ट्रेनर होता.

Follow Us
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
Dharashiv : ऐन नवरात्रीत तुळजापुरात दोन गटांत वाद, नेमकं काय घडलं?
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा