AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Janhvi Kapoor | या स्पेशल व्यक्तीसोबत जान्हवी कपूर मालदीवमध्ये घालत आहे क्वालिटी टाईम

जान्हवीने पिवळ्या रंगाच्या बिकिनीवरून खास फोटोशूट आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले होते.

Janhvi Kapoor | या स्पेशल व्यक्तीसोबत जान्हवी कपूर मालदीवमध्ये घालत आहे क्वालिटी टाईम
| Updated on: Dec 10, 2022 | 4:39 PM
Share

मुंबई : सध्या जान्हवी कपूर ही मालदीवमध्ये क्वालिटी टाईम घालवत आहे. जान्हवी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर सतत मालदीवमधील फोटो शेअर करत आहे. जान्हवीने पिवळ्या रंगाच्या बिकिनीवरून खास फोटोशूट आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले होते. या फोटोशूटमध्ये जान्हवीचा लूक एकदम बोल्ड दिसत होता. काही दिवसांपूर्वीच जान्हवी कपूरचा मिली हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर अर्थात जान्हवीच्या वडिलांनीच केली होती. मात्र, मिली चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला.

मिली चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर प्रचंड चर्चा होती. विशेष म्हणजे जान्हवी कपूर हिने चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये कोणतीच कसर सोडली नाही. तरीही चित्रपटाला खास कमाई करण्यात यश मिळाले नाही.

सध्या जान्हवी ही मालदीवमध्ये असून सुट्टीचा आनंद घेत आहे. मात्र, यावेळी सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली असून जान्हवी तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत मालदीवला गेल्याचे सांगितले जात आहे.

जान्हवी कपूरच्या फोटोंवरून चाहते अंदाजा लावत आहेत की, एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याच्याबरोबर जान्हवी ही मालदीवमध्ये आहे. शिखर आणि जान्हवीचे काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते.

janhvi kapoor

जान्हवी कपूर हिने शेअर केलेल्या फोटोंवर देखील चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करून विचारताना दिसत आहेत की, जान्हवी तू शिखरसोबत मालदीवला गेली आहे का? जान्हवीच्या मालदीवच्या फोटोवर विशेष म्हणजे शिखर यानेही कमेंट केलीये.

शिखर पहाडिया याने समुद्राचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे त्यानेही रात्रीच्या वेळेचेच फोटो शेअर केले आहेत. यामुळेच चाहते अंदाजा बांधत आहेत की, जान्हवी आणि शिखर दोघेही मालदीवमध्ये आहेत.

Follow Us
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा