AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | जयपूरमध्ये वरुण धवन फुल जोशमध्ये, पाहा क्रिती सेननसोबतचा व्हिडीओ

कालच्या एपिसोडमध्ये वरुण आणि क्रितीची जोडी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बाॅसच्या घरात आली होती.

Video | जयपूरमध्ये वरुण धवन फुल जोशमध्ये, पाहा क्रिती सेननसोबतचा व्हिडीओ
| Updated on: Nov 13, 2022 | 11:01 AM
Share

मुंबई : वरुण धवन आणि क्रिती सेनन यांचा बहुचर्चित चित्रपट भेडिया हा याच महिन्यात चाहत्यांच्या भेटीला येतोय. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या वरुण आणि क्रिती फुल बिझी आहेत. कालच्या एपिसोडमध्ये वरुण आणि क्रितीची जोडी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बाॅसच्या घरात आली होती. यावेळी वरुण धवन आणि क्रिती सेनन यांनी सलमान खानसोबत मस्ती करत घरातील सदस्यांना एक खास टास्क दिला. आता वरुण आणि क्रिती चित्रपटाच्या प्रमोशनसाठी थेट जयपूरला पोहचले आहेत.

जयपूरमधील चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात वरुण धवन फुल एनर्जीत दिसला. यावेळी चित्रपटाच्या एका गाण्यावर वरुण आणि क्रितीने जबरदस्त असा डान्स केला. यावेळी वरुणने क्रितीला उचलून घेत  डान्स केला. आता याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. जंगल में कांड हे चित्रपटामधील गाणे यावेळी जयपूरमध्ये रिलीज करण्यात आले.

वरुण धवन आणि क्रिती सेनन त्यांच्या भेडिया या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये काहीच कमी सोडत नाहीयेत. भेडिया चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. टीझर व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड क्रेझ आहे. स्त्री चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक हेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यामुळे हा चित्रपट अधिक धमाकेदार होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक