दीपिका पादुकोण देणार जुळ्या बाळांना जन्म?, अभिनेत्री, सप्टेंबरमध्येच…

अभिनेत्री दीपिका पादुकोण हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. दीपिका पादुकोणची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. दीपिका पादुकोण ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. दीपिका ही सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

दीपिका पादुकोण देणार जुळ्या बाळांना जन्म?, अभिनेत्री, सप्टेंबरमध्येच...
deepika padukone
| Updated on: Sep 03, 2024 | 9:22 PM

अभिनेत्री दीपिका पादुकोण हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. दीपिका पादुकोणची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. दीपिका पादुकोणचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. दीपिका पादुकोण ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. दीपिका पादुकोण ही काही दिवसांपूर्वीच पती रणवीर सिंह याच्यासोबत विदेशात फिरताना दिसली. त्यानंतर चर्चा रंगली की, दीपिका पादुकोण ही आपल्या पहिल्या बाळाला विदेशातच जन्म देणार. मात्र, आता हे स्पष्ट झाले की, दीपिका आणि रणवीर हे आपल्या बाळाचे स्वागत भारतातच करणार आहेत.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बाळाच्या आगमनाबद्दल सांगितले होते. 28 सप्टेंबर रोजी दीपिका आपल्या बाळाला जन्म देणार आहे. नुकताच दीपिका पादुकोण हिने खास फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये दीपिका पादुकोणचा बेबी बंप दिसत आहे.

फोटोंनंतर आता एक चर्चा तूफान रंगताना दिसत की, दीपिका पादुकोण ही जुळ्या बाळांना जन्म देणार आहे. आता चाहत्यांकडून विचारले जातंय की, खरोखरच दीपिका पादुकोण ही जुळ्या बाळांना जन्म देणार आहे का? मात्र, यावर काही खुलासा झाला नाहीये. दीपिका पादुकोणचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

दीपिका पादुकोण ही 28 सप्टेंबर 2024 रोजी बाळाला जन्म देईल. हेच नाही तर याच दिवशी अभिनेता रणबीर कपूर याचाही वाढदिवस आहे. काही वर्ष दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर हे एकमेकांना डेट करत होते. मात्र, त्यांचे अचानक ब्रेकअप झाले. रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर पूर्णपणे तुटल्याचे सांगताना दीपिका दिसली.

कतरिना कैफ हिच्यामुळेच दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले गेले. दीपिका पादुकोण ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दीपिका पादुकोण दिसते. बाळाच्या जन्मानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह नवीन घरात शिफ्ट होणार आहेत.