
‘दीया और बाती हम’ या मालिकेतून चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप मारलेली अभिनेत्री दीपिका सिंह सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्या अंदाजात दिसली.

Actress Deepika Singh Dance Video

पडलेल्या झाडासोबत तिनं हे फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती मस्त फ्रेश दिसतेय.

‘आपण वादळाला शांत करू शकत नाही, त्यामुळे प्रयत्न करणं थांबवा.’ असं सुंदर कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

एवढंच नाही तर तिनं पावसात मस्त ठेकाही धरला. पावसात डान्स करतानाचा एक व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.