AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’ नंतर बदललं सारा अर्जुनचं नशीब, रणवीर नंतर कोणासोबत करणार रोमान्स

'धुरंधर' सिनेमा ठरला सारा हिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट, एका रात्रीत बदललं 20 वर्षीय सारा हिचं आयुष्य, रणबीर नंतर कोणासोबत करणार रोमान्स? मोठी अपडेट समोर... सध्या सर्वत्र सारा अर्जुन हिच्या चर्चा...

'धुरंधर' नंतर बदललं सारा अर्जुनचं नशीब, रणवीर नंतर कोणासोबत करणार रोमान्स
अभिनेत्री सारा अर्जुन
| Updated on: Mar 27, 2026 | 2:58 PM
Share

अभिनेत्री सारा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने लहानपणापासूनच अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे. अखेर ‘धुरंधर’ सिनेमात तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका बजावली आणि चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज सर्वत्र फक्त आणि फक्त सारा हिची चर्चा रंगली आहे. ‘धुरंधर: द रिवेंज’ सिनेमातून मुख्य अभिनेत्री म्हणून करियरची सुरुवात करणाऱ्या सारा हिने फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर, चाहत्यांच्या मनावर देखील राज्य केलं आहे. 19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमानंतर सर्वच स्तरातून सारा हिचं कौतुक होत आहे, सांगायचं झालं तर, ‘धुरंधर’ सिनेमा साराच्या आयुष्यातील फार मोठा टर्निंग पॉइंट ठरला आहे.. असं म्हणालया हरकत नाही.

धुरंधर सिनेमानंतर सारा हिला आणखी एक मोठ्या प्रोजेक्टसाठी संधी मिळाली आहे. ज्यामुळे सारा हिचं करियर वेगळ्या उंचीवर जाण्याची शक्यता आहे… मीडिया रिपोर्टनुसार, सारा हिला दिग्दर्शक झोया अख्तर हिच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत तयार होत असलेल्या ‘टायगर बेबी’ सिनेमासाठी निवडण्यात आलं आहे… यासिनेमात अभिनेता इशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसेल असं देखील सांगण्यात येत आहे.’

रिपोर्टनुसार, झोया अख्तरच्या नवीन निर्मिती असलेल्या ‘टायगर बेबी’ मध्ये सारा अर्जुनला कास्ट करण्यात आलं आहे. या सिनेमात ती इशान खट्टरसोबत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन वरेन सिंग या प्रोजेक्टचे दिग्दर्शन करणार आहे. नुकतेच, झोया अख्तर हिने सोशल मीडियावर ‘अ परफेक्ट मॅच’ नावाच्या स्क्रिप्टची एक झलक शेअर केली, ज्यामध्ये ‘कबीर’ आणि ‘नाव्या’ ही नावे समोर आली आहेत.

तेव्हापासून चाहत्यांनी सिनेमाच्या कलाकारांविषयी तर्कवितर्क सुरू केले आहेत. पण या सिनेमाबद्दल सारा किंवा निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे सारा आता कोणत्या सिनेमात झळकेल याच प्रतीक्षेत तिचे चाहते आहेत.

‘धुरंधर’ सिनेमाच्या यशानंतर बदललं सारा हिचं नशीब…

धुरंधर: द रिवेंज सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. जगभरात सिनेमाने 1000 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे… जी फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे येत्या काळात सिनेमा किती कोटींपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

सिनेमात सारा अर्जुन हिच्यासोबत रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन, आणि राकेश बेदी यांसारख्या सेलिब्रिटींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाती चर्चा रंगली आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान