अमित ठाकरेंच्या लग्न सोहळ्यातील पाच EXCLUSIVE फोटो

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं आज लग्न आहे. लोअर परळ येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी राजकारण ते चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. तसेच प्रसिद्ध उद्योजक रतन टाटाही या सोहळ्याला उपस्थित झाले आहेत. अमित ठाकरे आणि मिताली बोरुडेचा लग्नातील EXCLUSIVE फोटो अमित ठाकरेचा …

अमित ठाकरेंच्या लग्न सोहळ्यातील पाच EXCLUSIVE फोटो

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं आज लग्न आहे. लोअर परळ येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी राजकारण ते चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. तसेच प्रसिद्ध उद्योजक रतन टाटाही या सोहळ्याला उपस्थित झाले आहेत.

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडेचा लग्नातील EXCLUSIVE फोटो

अमित ठाकरेचा लग्नातील खास लुक

अमित- मिताली विवाहबद्ध

नवीन वर्षातील पहिला शाही विवाह सोहळ्याचे काही खास फोटो

अमित ठाकरे यांची होणारी पत्नी मिताली बोरुडेचा खास लूक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *