AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

62 वर्षीय गोविंदाच्या कथित गर्लफ्रेंडच्या भांगेत सिंदूर? लालबागच्या राजाच्या दर्शन, कोमलचा विवाहितेसारखा शृंगार, चर्चांना उधाण

Govinda: 2 मुलांचा बाप गोविंदाच्या कथिक गर्लफ्रेंडच्या भांगेत सिंदूर आलं तर कसं? लालबागच्या दर्शनासाठी आलेल्या कोमलचा विवाहितेसारखा शृंगार, नेमकं सत्य काय? अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

62 वर्षीय गोविंदाच्या कथित गर्लफ्रेंडच्या भांगेत सिंदूर? लालबागच्या राजाच्या दर्शन, कोमलचा विवाहितेसारखा शृंगार, चर्चांना उधाण
Govinda
| Updated on: Sep 25, 2026 | 12:44 PM
Share

Govinda: अभिनेका गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदाचं नाव गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि को – स्टार कोमल राणी स्वर्णकार हिच्यासोबत जोडलं जात आहे. दरम्यान दोघांना लालबागच्या राजाचे दर्शन करताना देखील पाहण्यात आलं. तेव्हा कोमल हिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं. लाल साडी आणि पारंपरिक दागिन्यांनी सजलेल्या कोमल हिच्या भांगेत सिंदूर पाहिल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. काही असं देखील म्हणाले की, कोमल आणि गोविंदा यांनी लग्न केलं आहे. पण समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सिंदूरचं कारण काही वेगळंच असल्याचं समोर आलं आहे.

कोमलच्या भांगेत सिंदूर आलं तरी कसं?

कोलम लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली तेव्हा तिच्या भांगेत सिंदूर नव्हतं. पण कोलम हिने जेव्हा राजाच्या दर्शनासाठी गणरायाच्या पायावर डोकं ठेवलं, तेव्हा तिच्या भांगेत सिंदूर दिसून आलंय. अशात फोटो पाहिल्यानंतर कोमल आणि गोविंदा यांनी गुपचूल लग्न केल्याची चर्चा रंगली आहे. पण संपूर्ण व्हिडीओ समोर आल्यानंतर स्पष्ट झालं की, दर्शन घेतल्यानंतर तिच्या माथ्यावर कुंकू लागलं…

येथे पाहा व्हिडीओ…

व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी कमेंटचा वर्षाव केला. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘कोमल आणि गोविंदा यांनी गुपचूप लग्न केलं आहे का?’, दुसरा नेटकरी म्हणाला, दरम्यान, त्या दोघांना एकत्र पाहिल्यामुळे काहींनी त्याबाबत प्रश्नही उपस्थित केले. गोविंदा आणि कोमल यांच्यातील संबंधांबद्दल यापूर्वीच चर्चा होत असल्याने या संपूर्ण प्रकरणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र, गोविंदा किंवा कोमल राणी यांपैकी कोणीही त्यांच्यातील कोणत्याही प्रेमसंबंधांना अद्याप दुजोरा दिलेला नाही. त्यामुळेच, सोशल मीडियावर फिरणाऱ्या लग्नाच्या चर्चा सध्या तरी केवळ तर्कवितर्कच आहेत.

सध्या सर्वत्र फक्त गोविंदा आणि कोमल यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या आहेत. पण यावर दोघांनी देखील अधिकृत घोषणा केलेली नाही. तर गोविंदाच्या अफेअरबद्दल पत्नी सुनीता हिला मौन सोडलं. सुनीता यांनी गोविंदा आणि कोमलविषयी पसरणाऱ्या अफवांवर भाष्य केलं होतं. कोमलसोबत गोविंदाला पाहिल्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना सुनीता पापाराझींना म्हटलं होतं, “विनाश काले विपरीत बुद्धि,” ज्यावरून या प्रकरणावर तिचा राग दिसून आला होता.

Follow Us
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था