AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubhman Gill | सारा अली खान की सारा तेंडुलकर, शुभमनच्या आयुष्यात नक्की कोण? हार्दिक पंड्या स्पष्टच म्हणाला…

शुभमन गिल याच्या आयुष्यात नक्की कोणती सारा? क्रिकेटर हार्दिक पंड्याच्या वक्तव्यानंतर व्हाल हैराण... सध्या सर्वत्र शुभमन गिल याच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Shubhman Gill | सारा अली खान की सारा तेंडुलकर, शुभमनच्या आयुष्यात नक्की कोण? हार्दिक पंड्या स्पष्टच म्हणाला...
| Updated on: Jun 04, 2023 | 3:43 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटर शुभमन गिल (Shubhman Gill) याच्या नावाची चर्चा अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर यांच्यासोबत रंगत आहे. पण शुभमन नक्की कोणत्या साराला डेट करत आहे.. यावर तिघांपैकी कोणीही मौन सोडलेलं नाही. पण सोशल मीडियावर शुभमनचे दोन्ही सारासोबत असलेले फोटो मात्र तुफान व्हायलर होत असतात. दरम्यान शुभमन आणि सारा अली खान यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांनी सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो केल्याच्या चर्चा रंगल्या.. यावर दोघांकडे विचारणा देखील करण्यात आली . पण दोघांनी देखील विषय टाळला… महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावरून सेलिब्रिटींच्या रिलेशनशिपचा अंदाज वर्तवण्यात येतो…

मिळालेल्या माहितीनुसार, सारा अली खान आणि शुभमन गिल यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. सोशल मीडिया कमेंट आणि लाईक्सच्या माध्यमातून सेलिब्रिटींच्या नात्याचा अंदाज वर्तवण्यात येतो. पण आता सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये क्रिकेटर हार्दिक पंड्या याच्या एका वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे…

शिवाय शुभमनच्या आयुष्यात नक्की कोणती सारा आहे.. याचा अंदाज देखील चाहते बांधत आहे.. दरम्यान, काही दिवसांपूर्वी  शुभमन याने नवी कार घेतल्यानंतर एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. फोटो पाहिल्यानंतर सारा तेंडुलकर हिने शुभमनचं कमेंटच्या माध्यमातून अभिनंदन केलं. पुढे शुभमन याने सारा तेंडुलकरचे आभार देखील मानले…

पण कमेंट सेक्शनमध्ये क्रिकेटर हार्दिक पांड्या याने केलेल्या केमेंटने सर्वांच लक्ष वेधलं. सारा आणि शुभमनच्या कमेंटनंतर हार्दिक म्हणाला, ‘Most welcome from her…’ शिवाय हार्दिकने विनोदी इमोजी देखील पोस्ट केला.. अशा सर्वत्र सारा तेंडुलकर आणि शुभमन गिला यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे.

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, २०२० पासून त्यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. पण १४ फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांच्या नात्याला दुजोरा देण्यात आला. पण सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांनी त्यांच्या नात्याबद्दल अद्याप मौन बाळगलं आहे..

दरम्यान, शुभमन गिल याचं नाव अभिनेत्री सारा अली खान हिच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण आता दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.. सारा अली खान हिच्यासोबत ब्रेकअप चर्चांनी जोर धरला आहे, तर दुसरीकडे शुभमनचं नाव सारा तेंडुलकर हिच्यासोबत जोडण्यात येत आहे. त्यामुळे नक्की सत्य काय हे अद्याप समोर आलेलं नाही.

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.