AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीसोबत असताना 8 वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्याचा गुपचूप घेतला किस, नवरोबाचा जळफळाट, म्हणाला, आता मी तुझ्या…

नुकताच एका अभिनेत्रीने पती मंचावर असताना एका अभिनेत्याला किस केल्याने गोंधळ उडाला. आपल्या पत्नीने दुसऱ्या अभिनेत्याला किस केल्याचे कळताच अभिनेत्रीच्या पतीने थेट हैराण करणारे भाष्य केले.

प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीसोबत असताना 8 वर्षाने लहान असलेल्या अभिनेत्याचा गुपचूप घेतला किस, नवरोबाचा जळफळाट, म्हणाला, आता मी तुझ्या...
Hina Khan
| Updated on: Nov 01, 2025 | 3:49 PM
Share

अभिनेत्री हिना खान मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. हिनाने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवलाय. अभिनेत्रीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आजही लोक हिना खानपेक्षा अक्षरा या नावाने ओळखतात. टीव्ही मालिकांमधील प्रसिद्ध चेहरा हिना खान आहे. हिनाने फक्त मालिकाच नाही तर काही चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. बिग बॉसमध्ये अभिनेत्री धमाका करताना दिसली. अभिनेत्री कॅन्सरवर मात करताना दिसतंय. मात्र, हिना खान सध्या चांगलीच वादात सापडल्याचे बघायला मिळतंय. आपल्यापेक्षा तब्बल आठ वर्षांनी लहान अभिनेत्याला किस करतानाचा हिनाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. पतीचे लक्ष नसताना अभिनेत्रीने चक्क दुसऱ्या अभिनेत्याला किस केले.

शोमध्ये अभिनेता अभिषेक हिना खानकडे बघून म्हणतो की, कदाचित तुम्हाला मी अजिबात आवडत नाही. अभिषेकचे बोलणे ऐकून हिना खान मागे वळते आणि चक्क अभिषेकला किस करते. हिना खानने किस घेतल्यानंतर अभिषेक लाजताना दिसतोय. त्यानंतर हिना खानचा पती रॉकी जयस्वाल याला कळते की, अभिषेकला हिनाने किस दिलीये. यादरम्यान रॉकीचा चेहरा बरेच काही सांगून जाताना दिसतोय.

यानंतर अभिषेक रॉकीला बोलतो की, मला खरोखरच माफ कर… हे सर्वकाही तुझ्यासमोर झाले. यानंतर रॉकी शांत न बसता थेट म्हणतो की, एक्सचेंज ऑफर आहे..तिने तुला किस केले… मी आता तुझ्या गर्लफ्रेंडला किस करतो बघ… अभिषेकला ज्याप्रकारे हिना खानने किस केले, हे अजिबातच रॉकील आवडल्याचे दिसले नसल्याचे स्पष्ट दिसतंय. अभिषेक हा हिना खानपेक्षा तब्बल 8 वर्षांची लहान आहे.

अभिषेकला हिना खान हिने मस्तीमध्ये किस केल्याचे त्यांच्या व्हिडीओवरून स्पष्ट दिसतंय. मात्र, हे रॉकीला अजिबातच पटले नसल्याचे दिसतंय. हिना खानला कॅन्सरचे निदान झाल्यानंतर रॉकी प्रत्येकवेळी तिच्यासोबत उभा असल्याचे बघायला मिळाले. यादरम्यान काही दिवसांपूर्वीच लग्न केले. हिना खान हिने आपल्या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केली. हिना खान मोठ्या संपत्तीची मालकीन आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?