
अभिनेत्री रायमा सेनची अदा, तिचा फॅशन सेन्स नेहमीच लोकांचं लक्ष वेधून घेतो. तिच्या सौंदर्यामुळे गेली दोन दशके ती लोकांची आवडती ठरत आहे. तिची परफेक्ट फिगरही नेहमीच चर्चेत असते. आता रायमाचे स्विमिंग पूलमधील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

रायमाचे सर्व फोटो सुंदर आहेत. ती प्रत्येक पोजमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

तिचा हा नवीन अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या फोटोमध्ये ती आपली परिपूर्ण टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करतेय. या शूटमध्ये रायमाने अनेक वेगवेगळ्या बिकिनींमध्ये फोटो क्लिक केले आहेत, तिचे हे फोटो आता जोरदार व्हायरल होत आहेत.

नुकतंच तिचा टॉपलेस फोटोशूटनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

नुकतंच रिलीज झालेली थ्रीलर वेब सीरिज 'द लास्ट अवर' मध्ये रायमा मुख्य भूमिकेत आहे.