AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vikram Vedha Trailer Out : हृतिक आणि सैफची ॲक्शनपटाचा धमाकेदार ‘ट्रेलर’ लॉन्च ; तुम्ही पहिला का?

चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता त्याचे निर्माते चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज करण्याची तयारी करत आहेत. ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्रम वेधा चित्रपटातील अल्कोहोलिया हे गाणे 13 सप्टेंबर रोजी रिलीज होऊ शकते. मात्र, याविषयी चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Vikram Vedha Trailer Out : हृतिक आणि सैफची ॲक्शनपटाचा धमाकेदार 'ट्रेलर' लॉन्च ; तुम्ही पहिला का?
Vikram VedhaImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 08, 2022 | 3:13 PM
Share

हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खानचे (Saif Ali Khan) चाहते ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते.  तो क्षण आता आला आहे. हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा आगामी चित्रपट विक्रम वेधाचा(Vikram Vedha) ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर अ‍ॅक्शनने भरलेला आहे. पुष्कर आणि गायत्री यांनी दिग्दर्शित केलेला हा थ्रिलर अ‍ॅक्शनपट आहे. सैफ अली खान आणि हृतिक रोशनशिवाय या चित्रपटात राधिका आपटे, रोहित सरफ, योगिता बिहानी, सत्यदीप मिश्रा आणि शरीब हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटात दिसणार दमदार अ‍ॅक्शन

टी-सीरीजने त्यांच्या यूट्यूब हँडलवर विक्रम वेध या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. ट्रेलर पाहण्यात खूप दमदार दिसत आहे, जो प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी पुरेसा आहे. हा दोन मिनिट 50 सेकंदाचा ट्रेलर व्हिडिओ सैफ अली खान आणि हृतिक रोशनच्या तीव्र लूकने सुरू होतो.या अ‍ॅक्शन पटामध्ये दोघांमध्ये जबरदस्त हाणामारी होणार आहे. काही क्षणांनंतर, व्हिज्युअल बदलतात आणि कथा हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचे वैयक्तिक जीवन यामध्ये दर्शवण्यात आले आहे. यामध्ये एकीकडे गुंडगिरी करणारा हृतिक कधी कुणाशी तर कधी कुणाशी भांडताना दाखवण्यात आला आहे. हृतिक आणि सैफ समोरासमोर काय घडते, हे पाहणे चाहत्यांसाठी उत्सुकतेचे ठरू शकते.

लवकरच होणार पहिले गाणे रिलीज

चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता त्याचे निर्माते चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज करण्याची तयारी करत आहेत. ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्रम वेधा चित्रपटातील अल्कोहोलिया हे गाणे 13 सप्टेंबर रोजी रिलीज होऊ शकते. मात्र, याविषयी चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.