AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘इंडियन आयडल’च्या प्रसिद्ध गायकाच्या वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, निधनाचं कारण जाणून व्हाल थक्क

'तुम्ही मला सोडून गेलात. पण तुम्ही कायम माझ्यासोबत राहाल...', 'इंडियन आयडल'च्या प्रसिद्ध गायकावर दुःखाचा डोंगर, वडिलांना गमावलं... निधनाचं कारण जाणून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी....; गायकाच्या वडिलांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ.. अनेकांना व्यक्त केलं दुःख

'इंडियन आयडल'च्या प्रसिद्ध गायकाच्या वडिलांनी घेतला अखेरचा श्वास, निधनाचं कारण जाणून व्हाल थक्क
| Updated on: Nov 06, 2023 | 1:47 PM
Share

मुंबई : 6 नोव्हेंबर 2023 | ‘इंडियन आयडल’ फेम नितिन कुमार याच्या वडिलांचं निधन झालं आहे. खुद्द गायकाने वडिलांचा फोटो पोस्ट करत दुःख व्यक्त केलं आहे. नितिन कुमार याच्या वडिलांचं निधन रस्ते अपघातात झालं आहे. रिपोर्टनुसार नितिन कुमार याचे वडील राजेंद्र कुमार कारमधून बाजारात जात होते. तेव्हा अंब-हमीरपूर महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या पिकअपने राजेंद्र कुमार यांना धडक मारली आणि गायकाच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. राजेंद्र कुमार यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घडलेल्या घटनेची सर्व माहिती इरफान नावाच्या एका दुकानदाराने पोलिसांना दिली.

दुकानदार इरफार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘राजेंद्र कुमार दुकानातून सामान घेऊन जात होते. जवळपास रात्री 8 च्या सुमारास राजेंद्र कुमार सामान घेऊन त्यांच्या गाडीच्या दिशेने जात होते. तेव्हा एका पिकअपने त्यांनी धडक दिला आणि त्यांचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतप पिकअप चालक फरार झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. अज्ञात चालकावर तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरु आहे. सध्या पोलीस फरार चालकाला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. नितिन कुमार याच्या वडिलांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. अनेकांनी गायकाच्या वडिलांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

नितिन कुमार याने वडिलांच्या निधनावर व्यक्त केलं दुःख

नितिन कुमार याने वडिलांसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत गायक म्हणाला, ‘आयुष्यात फक्त एकदा तुमच्यासोबत फोटो काढला आहे. मला नव्हतं माहिती तुम्ही इतक्या लवकर मला सोडून जाल. आज मी जे काही मिळवलं आहे किंवा आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे…तुम्ही मला सोडून गेलात. पण तुम्ही कायम माझ्यासोबत राहाल…’ असं म्हणते नितिन कुमार याने दुःख व्यक्त केलं.

Follow Us
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा.
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला.
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे.
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,.
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर.
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत...
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत....