AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor-Saif Ali Khan : करीनाने सैफचा बीचवरचा फोटो शेअर करताना म्हटलं हॉट नवरा, नेटीझन्सनी लगेच तिला विचारलं की..

Kareena Kapoor-Saif Ali Khan : करीना कपूर आणि सैफ अली खान हे बॉलिवूडमधलं एक यशस्वी जोडपं आहे. करीना कूपर खानच्या सोशल मीडिया पोस्टवर अनेक जण React होत आहेत. युरोपमध्ये पती सोबत सुट्टया घालवणाऱ्या करीनाने खूपच स्टायलिश फोटो शेअर केलेत.

Kareena Kapoor-Saif Ali Khan : करीनाने सैफचा बीचवरचा फोटो शेअर करताना म्हटलं हॉट नवरा, नेटीझन्सनी लगेच तिला विचारलं की..
Saif Ali Khan-Kareena Kapoor Image Credit source: instagram
| Updated on: Jul 08, 2026 | 4:27 PM
Share

बॉलिवूडमध्ये काही मोजकी कपल्स आहेत, त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की, नातं, प्रेम असावं तर असं. अशा जोडप्यांपैकी एक म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर. हे दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतात. करीना कपूर खान सध्या पती सैफ आणि मुलांसोबत युरोपमध्ये सुट्टयांचा आनंद घेत आहे. युरोपमध्ये सध्या प्रचंड गर्मी आहे. करीनाने तिच्या सोशल मिडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर वेकेशनचे काही सुंदर फोटोज शेअर केले आहेत. करीनाने पती सैफ सोबतचे फोटो शेअर केल्यानंतर इंटरनेटचा पारा वाढला आहे. 55 व्या वर्षीही सैफचे हे फोटो पाहिल्यानंतर त्याचा फिटनेस लगेच लक्ष वेधून घेतो. त्याच्या फोटोवर कमेंटसचा वर्षाव सुरु आहे.

करीना कूपर खानच्या सोशल मीडिया पोस्टवर अनेक जण React होत आहेत. युरोपमध्ये पती सोबत सुट्टया घालवणाऱ्या करीनाने खूपच स्टायलिश फोटो शेअर केलेत. “Summer going well” असं फोटोंना कॅप्शन देत #HotHusband असं म्हटलं आहे. फोटोंधला सैफचा समर लूक सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बॉलिवूडच्या या ‘रॉयल कपल’चा अंदाज चाहत्यांना फक्त वेड लावत नाहीय, तर या सीजनसाठी फॅशन गोल्स सुद्धा सेट करतोय. फोटोंमधून ते कुठे सुट्टया एन्जॉय करतायत त्याचा खुलासा केलेला नाही. पण सैफच्या फोटोंमधून स्पष्ट कळून येतय की, कुटुंबाचा समर गेटवे खूपच शानदार सुरु आहे.

बेस्ट आणि हॉटेस्ट कपल

फोटोमध्ये सैफ अली खान निळ्याशार समुद्रात भगव्या रंगाची स्विम शॉर्ट्स घालून बाहेर येताना दिसतोय. त्याच्यामागे मनमोहन निळाशार समुद्र दिसतोय. चाहते आणि फॉलोअर्सकडून लगेच या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव सुरु झालाय. रेहा कपूरने मिस यू गाईज अशी कमेंट केलीय. बेस्ट आणि हॉटेस्ट कपल असं एका चाहत्याने म्हटलं आहे. सैफचा हा लूक पाहून त्याच्या रेस 2 चित्रपटाची आठवण झालीय. डॅडी स्विमिंग करतायत, मम्मी त्यांचे फोटो काढतेय, मुलं कुठे आहेत असं एका युजरने विचारलय. करीना कपूर आणि सैफ अली खानने 2012 साली लग्न झालं. मागच्या 14 वर्षांपासून त्यांचा सुखी संसार सुरु आहे.

Follow Us
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 Cr...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
'मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा'
मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
मुंबईतील रिक्षा, टॅक्सी चालकांची मराठी सक्ती विरोधात जनहित याचिका
मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव