KGF स्टार ‘रॉकी भाई’चं कुटुंबीयांसोबत दिवाळी सेलिब्रेशन

यशचा 'फॅमिली टाईम'; कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी

| Updated on: Oct 25, 2022 | 6:35 PM
1 / 5
देशभरात दिवाळी सणाचा उत्साह पहायला मिळतोय. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट करत आहेत.

देशभरात दिवाळी सणाचा उत्साह पहायला मिळतोय. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकजण सोशल मीडियावर दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट करत आहेत.

2 / 5

कन्नड सुपरस्टार यशनेही इन्स्टाग्रामवर कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये यश त्याची पत्नी राधिका पंडित, मुलगी आयरा आणि मुलगा यात्रवसोबत पहायला मिळतोय.

3 / 5

'सर्वाधिक महत्त्वपूर्ण असे क्षण', असं कॅप्शन देत केजीएफ स्टार यशने हे फोटो पोस्ट केले आहेत. आपल्या व्यग्र वेळापत्रकातून यशने कुटुंबीयांसाठी वेळ काढला आहे.

4 / 5

अभिनेत्री करीना कपूर खाननेही कुटुंबीयांसोबतचे खास क्षण पोस्ट केले आहेत. तैमूर, जेह या दोन मुलांसोबत आणि पती सैफ अली खानसोबत करीनाने हे फोटो पोस्ट केले आहेत.

5 / 5

दिवाळीनिमित्त करीनाने लाल रंगाचा ड्रेस तर सैफने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us