AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूरज चव्हाण याच्या लग्नात असं काय घडलं… जान्हवी थेट रुग्णालयात दाखल

Jahnavi Killekar Hospitalized : सूरज चव्हाण याचं लग्न जान्हली किल्लेकर हिला पडलं महागात... करण्यात आलं थेट रुग्णालयात दाखल... फोटो पोस्ट करत म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी हिची चर्चा...

सूरज चव्हाण याच्या लग्नात असं काय घडलं... जान्हवी थेट रुग्णालयात दाखल
Jahnavi Killekar
| Updated on: Dec 02, 2025 | 8:30 AM
Share

Jahnavi Killekar Hospitalized : गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र ‘बिग बॉस 5’ शोचा विजेता सूरज चव्हाण याच्या लग्नाची चर्चा सुरु होती. शिवाय सोशल मीडियावर लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. 29 नोव्हेंबर रोजी सूरज याने बायको संजना हिच्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली. पण मित्र सूरज याचं लग्न अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिला चांगलंच महाहात पडलं आहे. लग्न झाल्यानंतर जान्हवी हिने रुग्णालयात दाखल झाल्याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र जान्हवी हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

रुग्णालयातील फोटो पोस्ट करत जान्हवी किल्लेकर हिने कॅप्शनमध्ये ‘नजर इज रियल’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी हिच्या पोस्टची चर्चा सुरु आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची स्पर्धक जान्हवी किल्लेकरसुद्धा सूरजच्या लग्नाला उपस्थित होती. जान्हवी हिच्यामुळे सूरजच्या लग्नात एक वेगळी रंगत आली… असं म्हणालयला देखील हरकत नाही…

जान्हवी हिने सूरजच्या लग्नात प्रचंड धम्माल केली. मेहंदी, हळद, साखरपुडा, लग्नाची वरात या सर्व विधींमध्ये जान्हवी सहभागी झालेली. एवढंच नाही तर, सूरज याच्या लग्नात चाहत्यांची गर्दी झाल्यानंतर जान्हवी हिने संतापाली आणि गर्दी कमी करण्याचं सर्वांना आवाहन केलं… पण आता जान्हवी आजारी पडली आहे. तिला ‘कोकिलाबेन धीरूभाई अंबानी’ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जान्हवी हिची पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. एक नेटकरी पोस्टवर कमेंट करत म्हणाला, ‘लग्नात छान दिसत होतीस म्हणून नजर लागली…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तब्येतीची काळजी घे आता…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘काळजी घे…’, शिवाय अनेकांनी जान्हवी हिला ट्रोल देखील केलं आहे.

जान्हवी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये जान्हवी हिने मुख्य भूमिका साकारली आहे. पण ‘बिग बॉस 5’ नंतर जान्हवी हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर देखील जान्हवी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी जान्हवी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं.

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?.

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..