Nana Patekar: नाना पाटकेर यांचे फॅन फक्त भारतात नाही तर पाकिस्तानातही, निधनाची बातमी समजताच थेट…, Video पाहा

Nana Patekar Death: नाना पाटकेर यांच्या निधनाने फक्त भारतातच हळहळ व्यक्त केली गेली नाही, तर थेट पाकिस्तानतही लोक भावूक झाले.

Nana Patekar: नाना पाटकेर यांचे फॅन फक्त भारतात नाही तर पाकिस्तानातही, निधनाची बातमी समजताच थेट..., Video पाहा
| Updated on: Oct 09, 2026 | 9:56 AM

Nana Patekar Passed Away: नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे गोव्यातील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मणिपाल रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना ४५ मिनिटे सीपीआर दिला, परंतु पहाटे ५:२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानंतर पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. नाना यांचे अचानक जाणं अनेकांसाठी झटका होता. अगदी पाकिस्तानही नाना यांच्या निधनाने लोकांना धक्का बसलाय.

फक्त हिंदी आणि मराठी नाही तर अगदी साऊथ सिनेमातही आपल्या आवाजने छाप उमटवणारे नाना पाटेकर काल अनंतात विलीन झाले. गोव्यात त्यांचे गुरुवारी पहाटे हार्ट अॅटॅकने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील नानाची वाडी इथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार पार पडले. नाना पाटेकर यांची लोकप्रियता फक्त भारतातच नाही तर थेट पाकिस्तानातही असल्याचे आता स्पष्टपणे दिसत आहे.

Loading...

पाकिस्तानचे माजी क्रिकेटरने नाना पाटेकर यांना आदरांजली वाहिली आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी नाना पाटेकर यांना व्हिडिओच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. “एक उत्कृष्ट अभिनेते आणि त्याहूनही एक उत्तम माणूस” इंडियामध्ये जेवढे नानांचे चाहते होते, तेवढेच पाकिस्तानमध्येही त्यांचे चाहते आहेत. पाकिस्तानमधील लोकांना नानांचा अभिनय खूप आवडतो. कोणताही सिनेमा असूदे अभिनयच असा करायचे की लोकांना ते अभिनय करतायेत असं वाटायचेच नाही, अगदी नॅचरल अभिनय असल्यामुळे त्यांचे फॅन होते. सकाळपासून ट्विटर पाहातोय, त्यांचे डायलॉग, त्यांचे व्हिडीओ आणि फोटो पाहून अश्रू  अनावर होतायेत. अजूनही अश्रू येणं सुरु आहे. खूपच वाईट झालं. खूप प्रेमळ माणूस होता, अगदी डाऊन टू अर्थ, त्यांचे फोटो व्हिडीओ पाहून अतिशय दु:ख होतं.”

नानांच्या पार्थिवावर रात्री उशिरा पुणे जवळील डोणजे गावातील त्यांच्या ‘नानाची वाडी’ या फार्महाऊसवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंब, मित्र परिवार आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी अत्यंत पाणावलेल्या डोळ्यांनी शेवटचा निरोप दिला. पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या नानांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी खूप लोक जमले होते. अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांना मात्र त्यांचे अंतिम दर्शनही घेता आले नाही.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us