Nana Patekar: जवळचा मित्र गेला…नानांना अखेरचा निरोप देताना मकरंद अनासपुरे ओक्साबोक्षी रडले, पार्थिव पाहताच…
Makrand Anaspure Emotional: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे काल निधन झाले. अंत्यदर्शनासाठी पुणे येथे अनेक लोक जमले होते. यावेळी नानांचे जवळचे मित्र मकरंद अनासपुरे यांच्या अश्रूंचा बांध फुटला.

Nana Patekar Death: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे काल सकाळी ५:२० वाजता निधन झाले. अकाली निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. काल ८ ऑक्टोबर २०२६ रोजी गोव्यातील निवासस्थानी वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने नटसम्राटने आपला प्राण सोडला. त्यांच्या अचानक एक्झिटनंतर मराठवाडा आणि विदर्भातील शेकडो दुष्काळग्रस्त शेतकरी आता पोरके झाले. शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. काल अंतिम दर्शनासाठी खूप लोक जमले होतो, मराठी सिने कलाकाल, हिंदी सिने कलाकार तर राजकारणी मंडळी अनेक लोक जमले होते. यातच आता नानांचे जवळचे मित्र अभिनेते मकरंद अनासपुरे अंत्यदर्शनावेळी ओक्साबोक्सी रडताना दिसले.
नाना यांच्या जाण्याने मकरंद अनासपुरे यांनी फक्त जवळचा मित्रच नाही तर स्वतःचा मोठा भाऊ, मार्गदर्शक आणि सामाजिक लढ्यातील सर्वात खंबीर आधारस्तंभ एका झटक्यात गमावला आहे. जेव्हा मकरंद नानांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले, तेव्हा त्यांचा संयम पूर्णपणे सुटला अन् तो ओक्साबोक्सी रडू लागले. मकरंद अनासपुरे यांना रडताना पाहून तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाला अश्रू अनावर झाले.
शेतकऱ्यांसाठी ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना
सप्टेंबर २०१५ मध्ये नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोघांनी मिळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाटी ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली होती. २०१५ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळाचे भीषण सावट पसरले होते. रोज शेतकरी आत्महत्येच्या घटनांनी राज्य सुन्न झाले होते. याचवेळी नाना एक अलिशान लक्झरी गाडीची खरेदी करणार होते. मात्र, एका वृत्तपत्रातील बातमी वाचून नानांचे मन हेलावले आणि त्यांनी गाडी घेण्याचा निर्णय रद्द केला. गाडीसाठी बाजूला ठेवलेले तब्बल दीड कोटी रुपये थेट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना देण्याचा देऊन टाकले.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी सप्टेंबर २०१५ मध्ये मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर एकत्र आले. दोघांनी एकत्र येऊन ‘नाम फाउंडेशन’ची अधिकृत स्थापना केली. नाना संस्थेचे अध्यक्ष तर मकरंद सचिव म्हणून कार्यरत आहे. या १५ सप्टेंबर २०२६ रोजी नाम फाउंडेशनने ११ वर्षे पूर्ण झाली होती.