
बॉलिवूडमध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे, हा ट्रेंड शमीम लुकमाननं सुरू केला आहे. तो डिजिटल आर्ट तयार करतो. शमीम मुळचा केरळचा आहे, आता त्याचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यात तुम्हाला अमिताभ बच्चन ते शाहरुख खान यांचे जुने आणि नवीन फोटो एकत्र पाहायला मिळतील. चला तर मग कलाकारांच्या या फोटोंवर एक नजर टाकूया. हे सर्व फोटो शमीम लुकमान यांनी कठोर परिश्रम करुन बनवले आहेत. त्यांच्या प्रोफाइलवर आपल्याला आणखी अनेक फोटो बघायला मिळतील. शमीम लुकमान यांचा इन्स्टाग्राम आयडी @shameemluku हा आहे.

शाहरुख खानचा कूल अंदाज.

अमिताभ यांचा दमदार अंदाज.

90 च्या दशकापासून आजपर्यंत सलमानची स्टाईल खूप बदलली आहे.

अक्षय कुमारचा सुपरकूल अंदाज.

हृतिक रोशनचा नवीन आणि जुना फोटो.

आमिर खानचा स्टाईलिश लूक.

नवाब साहेब अजूनही अतिशय हटके अंदाजात दिसतात.

तमन्ना भाटिया लहानपणी प्रमाणे आजही गोंडस दिसते.

रणवीर सिंग आणि दीपिकाची हटके जोडी.