5 मिनिटाच्या आयटम साँगसाठी नोरा घेतेय 50 लाख, समांथाचा आकडा ऐकून तुम्हाला आकडी येईल!

मुंबई: आयटम साँगमुळे चित्रपटाला वेगळंच ग्लॅमर येतं. अशा आयटम साँग गाण्यासाठी स्टार अभिनेत्री किती मानधवन घेतात तुम्हाली माहितीये का? आज आपण समंथा, नोरा फतेही,मलायका अरोरा कतरिना कैफ या अभिनेत्री आयटम साँगसाठी किती मानधन घेतात हे जाणून घेणार आहोत. समंथा दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस चेहरा. समंथाचा (samanth) पुष्पा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यातील समंथाचं आयटम […]

5 मिनिटाच्या आयटम साँगसाठी नोरा घेतेय 50 लाख, समांथाचा आकडा ऐकून तुम्हाला आकडी येईल!
समंथा, नोरा फतेही
| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 4:03 PM

मुंबई: आयटम साँगमुळे चित्रपटाला वेगळंच ग्लॅमर येतं. अशा आयटम साँग गाण्यासाठी स्टार अभिनेत्री किती मानधवन घेतात तुम्हाली माहितीये का? आज आपण समंथा, नोरा फतेही,मलायका अरोरा कतरिना कैफ या अभिनेत्री आयटम साँगसाठी किती मानधन घेतात हे जाणून घेणार आहोत.

समंथा

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील ग्लॅमरस चेहरा. समंथाचा (samanth) पुष्पा हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यातील समंथाचं आयटम साँग चांगलंच भाव खाऊन गेलं. एका रिपोर्टनुसार, समंथा एका आयटम साँगसाठी 5 कोटी मानधन घेत असल्याचं समोर आलं आहे.

नोरा फतेही

नोरा फतेही (nora fatehi) एका आयटम साँगसाठी 50 लाख रूपये घेत असल्याची माहिती आहे. ‘दिलबर’ हे तिचं आयटम साँग चांगलंच गाजलं होतं.

मलायका अरोरा

‘मुन्नी बदनाम हुई’ फेम मलायका अरोरा (malayaka arora) एका आयटम साँगसाठी एक कोटी रुपयांचं मानधन घेते.

कतरिना कैफ

अभिनेत्री कतरिना कैफ (katrina kaif) 50 लाखांचं मानधन घेते. नुकतंच तिचं ‘टिप-टिप बरसा पानी’ हे गाणं प्रदर्शित झालंय.

संबंधित बातम्या

सलमान खान रोज रात्री 12 वाजता मला फोन करतो, मी पण त्याचा फोन घेते, लारा दत्ताचा गौप्यस्फोट

म्हणून तेव्हा मी मंगळसूत्र घातलं, प्रियांका चोप्राने सांगितली राज की बात!

आधी ट्रेलर मागे घ्यायला लावला, आता चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी, ‘कोन नाय कोन्चा’ कायद्याच्या कचाट्यात!