सलमान खान रोज रात्री 12 वाजता मला फोन करतो, मी पण त्याचा फोन घेते, लारा दत्ताचा गौप्यस्फोट

सलमान खान रोज रात्री 12 वाजता मला फोन करतो, मी पण त्याचा फोन घेते, लारा दत्ताचा गौप्यस्फोट
लारा दत्ता, सलमान खान

मुंबई : बॉलिवुडचा दबंग सलमान ( salman khan) खान नेहमी आपल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असतो. त्याच्या भोवतीचे वाद, त्याची मैत्री, अफेअर्स बी-टाऊनमध्ये चर्चेचा विषय असतात. एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री लारा दत्ताने ( lara dutta) सलमान खानशी असेलल्या नात्याचा खुलासा केला आहे. सलमान मला दररोज फोन करतो आणि मीही फोन घेते, असं लारा म्हणाली आहे.   View […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jan 19, 2022 | 12:44 PM

मुंबई : बॉलिवुडचा दबंग सलमान ( salman khan) खान नेहमी आपल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असतो. त्याच्या भोवतीचे वाद, त्याची मैत्री, अफेअर्स बी-टाऊनमध्ये चर्चेचा विषय असतात. एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री लारा दत्ताने ( lara dutta) सलमान खानशी असेलल्या नात्याचा खुलासा केला आहे. सलमान मला दररोज फोन करतो आणि मीही फोन घेते, असं लारा म्हणाली आहे.

लारा दत्ता काय म्हणाली?

एका मुलाखतीदरम्यान लाराने सलमान खानसोबतच्या नात्याचा खुलासा केला आहे. ‘सलमान रोज रात्री 12 वाजता फोन करतो. इतक्या उशिरा फोन केला, तरी मीही त्याचा फोन घेते’, असं लारा या मुलाखतीत म्हणाली.

लारा दत्ता आणि सलमान खानने पार्टनर, नो एन्ट्री या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. पार्टनर या चित्रपटातील सलमान आणि लाराची जोडी प्रेक्षकांना आवडली होती.

लाराचा बेल बॉटम हा चित्रपट काही दिवसांपूर्वी आला होता. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं. लारा सोशल मीडियावरही नेहमी अॅक्टिव्ह असते.

संबंधित बातम्या 

म्हणून तेव्हा मी मंगळसूत्र घातलं, प्रियांका चोप्राने सांगितली राज की बात!

आधी ट्रेलर मागे घ्यायला लावला, आता चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी, ‘कोन नाय कोन्चा’ कायद्याच्या कचाट्यात!

Bachchan Pandey : अखेर…चाहत्यांची आतुरता संपली, अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट या तारखेला होतोय रिलीज!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें