म्हणून तेव्हा मी मंगळसूत्र घातलं, प्रियांका चोप्राने सांगितली राज की बात!

मुंबई: बॉलिवुडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (desi girl priyanka chopra) आपल्या बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मतं ठामपणे मांडताना दिसते. आता ती लग्नानंतर आपण मंगळसूत्र श् ( Mangalsutra) का घातलं याबद्दल प्रियांका बोलती झाली. तिने आपलं यावरचं मत एका व्हीडिओतून इन्स्टाग्रामवर केली आहे. प्रियांका मंगळसूत्र घालण्याबाबत काय म्हणाली? प्रियांकाने नुकतंच एका […]

म्हणून तेव्हा मी मंगळसूत्र घातलं, प्रियांका चोप्राने सांगितली राज की बात!
प्रियांका चोप्रा निक जोनस
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 12:01 PM

मुंबई: बॉलिवुडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (desi girl priyanka chopra) आपल्या बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. ती नेहमी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मतं ठामपणे मांडताना दिसते. आता ती लग्नानंतर आपण मंगळसूत्र श् ( Mangalsutra) का घातलं याबद्दल प्रियांका बोलती झाली. तिने आपलं यावरचं मत एका व्हीडिओतून इन्स्टाग्रामवर केली आहे.

प्रियांका मंगळसूत्र घालण्याबाबत काय म्हणाली?

प्रियांकाने नुकतंच एका ज्वेलरी ब्रॅण्डची जाहिरात केली आहे. ज्यात तीने मंगळसूत्राचं महत्व सांगितलं आहे. तिने याचा व्हीडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रियांका म्हणाली, ‘मंगळसूत्र घालणं ही आपली परंपरा आहे. मी जरी स्वत: ला मॉडर्न समजत असले तरी मी काही परंपरांना मानते, त्यातलीच ही एक परंपरा आहे. काळा रंग वाईट नजरेपासून वाचवतं. मंगळसुत्रात काळे मणी असतात. मला मंगळसूत्र घालायला आवडतं.’

पहिल्यांदा मंगळसूत्र घातल्याचा अनुभव

प्रियांकाने या व्हीडिओत तिचा पहिल्यांदा मंगळसूत्र घातल्याचा अनुभव शेअर केला आहे. ‘मी जेव्हा पहिल्यांदा मंगळसूत्र घातलं तो क्षण माझ्यासाठी खास होता. मला तो क्षण आजही आठवतो. माझ्या पुढच्या पिढीतील मुली कदाचित वेगळ्या पद्धतीने ही परंपरा आपलीशी करतील.’

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका आणि निक यांचं नातं

2018 मध्ये प्रियांका चोप्राने अमेरिकन गायक निक जोनसशी (nick jonas) लग्न केलं. त्यावेळी तिच्या लग्नाची भलतीच चर्चा झाली. निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. हे कपल त्यांच्या चाहत्यांना आवडतं.

संबंधित बातम्या

आधी ट्रेलर मागे घ्यायला लावला, आता चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी, ‘कोन नाय कोन्चा’ कायद्याच्या कचाट्यात!

Bachchan Pandey : अखेर…चाहत्यांची आतुरता संपली, अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट या तारखेला होतोय रिलीज!

Bigg Boss 15 : उमर रियाझने तेजस्वी प्रकाशवर केला मोठा आरोप, म्हणाला की…

Non Stop LIVE Update
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले...
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले....
विधानसभेत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा
विधानसभेत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा.
दानवेंच्या व्हिडीओवरुन घमासान, तो कार्यकर्ता म्हणाला, 'आमची मैत्री...'
दानवेंच्या व्हिडीओवरुन घमासान, तो कार्यकर्ता म्हणाला, 'आमची मैत्री...'.
भाजप-काँग्रेसला विचारधारा पण राष्ट्रवादीचं काय? छगन भुजबळांचा सवाल
भाजप-काँग्रेसला विचारधारा पण राष्ट्रवादीचं काय? छगन भुजबळांचा सवाल.
अमित ठाकरेंना पाठिंबा नाहीच, शिवरायांची शपथ घेत उद्धव ठाकरे म्हणाले...
अमित ठाकरेंना पाठिंबा नाहीच, शिवरायांची शपथ घेत उद्धव ठाकरे म्हणाले....
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.