Bigg Boss 15 : उमर रियाझने तेजस्वी प्रकाशवर केला मोठा आरोप, म्हणाला की…
उमर रियाझ बिग बॉसच्या शोमधून बाहेर पडला आहे. उमर बिग बॉसच्या घरामध्ये असताना करण कुंद्रा आणि उमर खूप चांगले मित्र होते. मात्र, तेजस्वी प्रकाश आणि उमरचे सारखेच खटके उडायचे. उमरमुळे बऱ्याच वेळा तेजस्वी आणि करणमध्ये देखील वाद व्हायचे. तेजस्वी आणि उमर तर सारखेच भांडायचे. उमर बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेला आहे.
उमर रियाझ बिग बॉसच्या शोमधून बाहेर पडला आहे. उमर बिग बॉसच्या घरामध्ये असताना करण कुंद्रा आणि उमर खूप चांगले मित्र होते. मात्र, तेजस्वी प्रकाश आणि उमरचे सारखेच खटके उडायचे. उमरमुळे बऱ्याच वेळा तेजस्वी आणि करणमध्ये देखील वाद व्हायचे. तेजस्वी आणि उमर तर सारखेच भांडायचे.
1 / 5
उमर बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेला आहे. मात्र, तरीही उमरणे अजूनही तेजस्वीला टार्गेट करण्याचे काही सोडलेले दिसत नाहीये.
2 / 5
नुकतेच उमर रियाझ म्हणाला आहे की, तेजस्वी माझ्या आणि करणच्या नात्यावर जळते. मी आणि करण खूप चांगले मित्र आहोत, आमच्यामध्ये एक वेगळाच बॉन्ड आहे.
3 / 5
तेजस्वी आणि करणची जोडी चाहत्यांना नेहमीच आवडते. सोशल मीडियावर तेजरन ट्रेंड होते आहे.
4 / 5
करणच्या आई-वडिलांना देखील तेजस्वी आवडली आहे. मात्र, बिग बाॅसच्या घरातील काही सदस्य करणसोबत शमिताचे नाव जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.