AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LockUpp Show : मुन्नवर फारूखी एका मुलाचा बाप? कंगना रनौतचा खुलासा, अंजली अरोराला मोठा मानसिक धक्का

कंगना रानौतचा लॉकअप शो सध्या ओटीटीवरचा सर्वाधिक चर्चेत असणारा रिअॅलिटी शो आहे.या शोमधली स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुखी आणि अंजली अरोरा ही जोडी लोकांच्या पसंतीस उतरतेय.अश्यातच आता कंगनाने मोठा खुलासा केला आहे. मुन्नवरचं आधीच लग्न झालं आहे. त्याला एक मुलगा ही आहे, असं कंगनाने सांगितलं आहे.

LockUpp Show : मुन्नवर फारूखी एका मुलाचा बाप? कंगना रनौतचा खुलासा, अंजली अरोराला मोठा मानसिक धक्का
LockUpp Show
| Updated on: Apr 10, 2022 | 10:57 AM
Share

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतचा (Kanagana Ranaut ) लॉकअप शो (LockUpp Show) सध्या ओटीटीवरचा (OTT) सर्वाधिक चर्चेत असणारा रिअॅलिटी शो आहे. तिच्या शोमधल्या गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा होते. या शोमधली स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुखी (Munnavar Farookhi) आणि अंजली अरोरा (Anajli Arora) ही जोडी लोकांच्या पसंतीस उतरतेय. त्यांची मैत्री त्यांचं नातं सोशल मीडियावर चर्चेत आहे. अश्यातच आता कंगनाने मोठा खुलासा केला आहे. मुन्नवरचं आधीच लग्न झालं आहे. त्याला एक मुलगा ही आहे, असं कंगनाने सांगितलं आहे. यामुळे मुन्नवरसह अंजलीला मोठा धक्का बसला. अंजलीला या सगळ्याची कल्पनाच नसल्याने ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. या सगळ्यामुळे अंजली आणि मुन्नवरच्या नात्यावर याचा काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं असेल.

कंगनाचा मोठा खुलासा

कंगना रानौतचा लॉकअप शो सध्या ओटीटीवरचा सर्वाधिक चर्चेत असणारा रिअॅलिटी शो आहे.या शोमधली स्टँड-अप कॉमेडियन मुनव्वर फारुखी आणि अंजली अरोरा ही जोडी लोकांच्या पसंतीस उतरतेय.अश्यातच आता कंगनाने मोठा खुलासा केला आहे. मुन्नवरचं आधीच लग्न झालं आहे. त्याला एक मुलगा ही आहे, असं कंगनाने सांगितलं आहे. शिवाय सोशल मीडियावर या सगळ्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे तू खरं काय ते सांग, यावर स्पष्टीकरण दे, असं कंगना त्याला सांगते. त्यावर मला याबाबत काहीही स्पष्टीकरण द्यायचं नाही, असं मुन्नवर म्हणतो. त्यामुळे अंजलीला मोठा धक्का बसलाय. या सगळ्याची कल्पनाच नसल्याने ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहते.

View this post on Instagram

A post shared by ALTBalaji (@altbalaji)

कंगना रनौतच्या या या खुलाश्यामुळे लॉकअप या कार्यक्रमात आणि अंजली मुन्नवरच्या नात्यात मोठा ट्विस्ट आलाय. आता या सगळ्याचा दोघांच्या नात्यावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं असेल. मुनव्वर फारुकी हा स्टँड-अप कॉमेडियन आहे त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. तर अंजलीही इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. तिचे कंगनापेक्षाही जास्त फॉलोव्हर्स आहेत. या दोघांची मैत्री चर्चेत आहे. शिवाय त्यांचं हे मैत्रीच्या पुढे जात असल्याचं पाहायला मिळत होतं. अश्यात आता या ट्विस्टमुळे हे नातं कोणत्या वळणावर जातं हे पाहणं महत्वाचं असेल.

संबंधित बातम्या

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आता नव्या संचात, ‘वारसा’ दिनानिमित्त रागडावर शुभारंभाचा प्रयोग होणार

Russia Ukraine War : युक्रेनमधल्या शरणार्थींबाबत प्रियांका चोप्राचं जगभरातील नेत्यांना आवाहन, म्हणाली…

Ayesha Takia Birthday : बॉलिवूडची क्यूट गर्ल आयेशा टाकियाचा वाढदिवस, जाणून घ्या तिच्याविषयी…

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.