News9 Plus चा नवा शो Hamdard Khaalis Filmy Masala देणार टेस्ट आणि मनोरंजनाचा तडका

भारतीय सिनेमा आणि पाककृतीच्या अप्रतिम फ्युजनसाठी सज्ज व्हा. फिल्मी मसाला हा शो प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर होस्ट करत आहे. यामध्ये प्रतिष्ठित भारतीय पदार्थांचा समावेश असेल आणि बॉलीवूडच्या अविस्मरणीय आठवणींना ही उजाळा दिला जाईल.

News9 Plus चा नवा शो Hamdard Khaalis Filmy Masala देणार टेस्ट आणि मनोरंजनाचा तडका
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 4:50 PM

रसोईच्या फिल्मी प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा. न्यूज 9 लाउंज अभिमानाने एका नवीन शैलीत फिल्मी मसालाची एक नवीन अभूतपूर्व मालिका घेऊन येत आहे, ज्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर करणार आहेत. हा एक सामान्य कुकिंग शो नसून हा एक असा शो असेल जिथे सिनेमाची दुनिया आणि भारतीय पाककृती एकत्र दिसणार आहे.

हमदर्द खालिस फिल्मी मसालाच्या माध्यमातून फूड आणि सिनेमा असं एक जबरदस्त फ्यूजन दाखवले जाणार आहे. प्रत्येक एपिसोड म्हणजे एक नवीन एडवेंचर असेल. याला तीन कोर्समध्ये विभागले जाणार आहे. देशातील आइकॉनिक डिसेज भारतीय सिनेमाचं मॅजिक आणि कधीही विसरता येणार नाही असे क्षण यासोबत कनेक्ट केले जाणार आहे. शेफ कुणाल कपूर त्याच्या अंदाजात सर्व आयकॉनिक डिसेजचे रहस्य आपल्याला सांगणार आहे.  जुने किस्से, आठवणीत राहणारे सीन आणि  इंटरेस्टिंग स्टाइलमध्ये मेजवानी सांगणार आहे. या दरम्यान एनिमेशन्स आणि विजुअल्सच्या माध्यमातून लोकांना इमॅजिनेशनला आणखी इनरिच केले जाणार आहे.

एपिसोड्समध्ये काय खास असणार?

हमदर्द खालिस फिल्मी मसाला तुम्हाला आश्वस्त करतो की हे एपिसोड पाहिल्यानंतर तुम्ही असा अनुभव घ्याल जो याआधी तुम्ही कधी घेतला नसेल. बॉलीवुडच्या आठवणी देखील यामुळे ताज्या होणार आहेत. कुणाल कपूरच्या हाताची जादू अशी आहे की, साधे वाटणारे पकवान देखील स्वादिस्ट लागणार आहेत. जेवण बनवण्याची कला सोबत बॉलीवुडची जादू एकत्र पाहायला मिळणार आहे. बॉलीवुडचे आयकॉनिक डायलॉग्स, एक्सपर्ट कमेंट्री, कॉमेडी आणि बरंच काही प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

हमदर्द के चीफ सेल्स-मार्केटिंग ऑफिसर ने क्या कहा?

News9 Plus लाउंज सोबत बोलताना हमदर्द लेबोरेट्रीज इंडियाचे चीफ सेल्स आणि मार्केटिंग ऑफिसर मंसूर अली यांनी सांगितले की, News9 Plus लाउंज सोबत जोडले गेल्याने छान वाटत आहे. हमदर्द खालिस फिल्मी मसाला विद कुणाल कपूर. हा आनंदा यासाठी आहे कारण शेफ कुणाल, हमदर्द खालिस स्पाइसेस सोबत जोडले गेले आहेत. ते याचे ब्रँड एम्बेसेडर देखील आहेत. हा शो पकवान आणि बॉलिवूड दोन्हीमधले मसाले याचं कॉम्बिनेशन असणार आहे. तुम्ही वेगवेगळे व्यंजन आणि त्याची टेस्ट डेव्हलप करु शकणार आहात. देसी व्यंजनाची विरासत आणि त्यांची टेस्ट आपल्या किचन पर्यंत नक्कीच येणार आहे.

News9

तुम्ही खाण्याच्या बाबतीत पॅशनेट असाल किंवा नसाल तरी देखील तुमचं येथे मनोरंजन होणार आहे.  तुम्ही खाद्यपदार्थाचे शौकीन असाल, एखाद्या विशिष्ट पदार्थाची आवड असली किंवा केवळ आश्चर्यकारक मनोरंजनाची इच्छा असली, तरी फिल्मी मसाला तुम्हाला विश्वातील सर्वात मनोरंजक खाद्यपदार्थ दाखवतो. जसे की फिल्मी मसाला त्याचे भव्य पदार्पण होणार आहे, तुम्ही सुद्धा एका शोचा आस्वाद घेण्यासाठी उत्सुक आणि तयार असले पाहिजे ज्यामध्ये प्रत्येक डिशशी संबंधित कथा असेल. आणि प्रत्येक कथा स्वतःच खास असते.

Non Stop LIVE Update
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं..
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं...
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर.
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार.
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं.
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार.
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर.
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी.
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर.
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे.
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील.