AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेला है मतलब क्या?; अक्षयने घेतली होती रणवीर अलाहबादियाची चांगलीच फरकी, जुना व्हिडीओ व्हायरल

अभिनेता अक्षय कुमारने एकदा रणवीर अलाहबादियाच्या शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा अक्षयने रणवीरची चांगलीच फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले.

पेला है मतलब क्या?; अक्षयने घेतली होती रणवीर अलाहबादियाची चांगलीच फरकी, जुना व्हिडीओ व्हायरल
Ranveer and akshayImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 19, 2025 | 11:54 AM
Share

सध्या सर्वत्र यूट्युबर रणवीर अलाहबादियाचा चर्चेत असल्याचे दिसत आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये आई-वडिलांवर अश्लील टिप्पणी केल्या प्रकरणी रणवीर विरोधात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आल्या. त्यानंतर रणवीरने उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, सोशल मीडियावर रणवीरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार रणवीरची चांगलीच फिरकी घेताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा २०२४मधील आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार त्याचा सिनेमा ‘बडे मिया छोटे मियाचे’ प्रमोशन करण्यासाठी रणवीरच्या शोमध्ये पोहोचला आहे. त्यावेळी अक्षयसोबत अभिनेता टायगर श्रॉफ देखील असल्याचे दिसत आहे. रणवीर अक्षय आणि टायगरसोबत गप्पा मारत असतो. दरम्यान, रणवीरने विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देत अक्षयने चांगलीच फिरकी घेतली आहे. अक्षयने रणवीरला त्याच्या शोमधून जाऊन ट्रोल केल्याने चाहत्यांना आनंद झाला होता. आता हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अक्षय नेमकं काय म्हणाला?

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रणवीर अक्षय कुमारला विचारत आहे की, ‘कभी किसी को पेला है आपने?’ रणवीरच्या या प्रश्नावर उत्तर न देता अक्षयने त्याला ट्रोल केले आहे. अक्षय रणवीरला म्हणाला, ‘पेला है मतलब क्या होता है? दो मतलब होते है पेलने के बेटा.’ सध्या सोशल मीडियावर अक्षय आणि रणवीरचा हा जुना व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकजण या व्हिडीओवर कमेंट करताना दिसत आहेत.

रणवीरची उच्च न्यायालयात धाव

वेगवेगळ्या राज्यात रणवीर अलाहबादिया विरोधात FIR दाखल करण्यात आले. हे खटले रद्द करण्यासाठी रणवीरने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोवाठवला. पण उच्च न्यायालयात देखील त्याच्या पदरी निराशी आली. मंगळवारी या प्रकरणी सुनावणी करण्यात आली. त्यावेळी न्यायाधीशांनी रणवीरला चांगलेच फटकराले आहे. रणवीर अलाहबादिया विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांनी केवळ रणवीरच्या शोवर बंदी घातली नसून त्याचा पासपोर्ट देखील जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय रणवीरला देशाबाहेर जाण्याची परवानगी नाही.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी