photos : साडीतही मोनालिसाचा धुमाकूळ, फोटो झाले व्हायरल; तुम्ही फोटो पाहिले का ?

photos : साडीतही मोनालिसाचा धुमाकूळ, फोटो झाले व्हायरल; तुम्ही फोटो पाहिले का ?
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा

मोनालिसा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. तसेच तिच्या वेगळ्या अदानी ती चर्चेत असते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 23, 2022 | 2:07 PM

मुंबई – सद्या सोशल मीडियाचा (social media) वापर प्रसिध्दी अनेकजण करत असल्याचे आपण पाहतोय, त्यात सेलिब्रिटी (celebrity) सुध्दा कुठेचं कमी नाहीत. प्रत्येक गोष्ट शेअर करण्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करत आहे, त्यात त्यांच्या चाहत्यांची यादी मिलियनमध्ये असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने (monalisa) इंन्स्टाग्रामवर (instagram) आपले साडीतले फोटो (saree photo) शेअर केले. मोनालिसा साडीत खूप सुंदर दिसत असल्याचे चाहत्यांनी कमेंट करून सांगितले आहे. मोनालिसाचे फोटो सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शेअर केलेल्या फोटोत मोनालिसाने साडी परिधान केलेली आहे. पण साडीच्या आतमध्ये तिने बिकनी सुध्दा घातली आहे. मोनाला बिकनीत पाहून अनेक कार्यकर्ते दीवाने झाले आहेत.

बिकनीतील तिच्या फोटोनी इंटरनेटवरती धुमाकूळ घातला आहे. तिचे चाहते या फोटोवर कमेंट करून हा लुक आवडल्याचे सांगत आहे.

मोनालिसा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. तसेच तिच्या वेगळ्या अदानी ती चर्चेत असते.

मोनालिसा तिच्या करिअरला घेऊन खूप सिरीअस आहे. तसेच ती टिव्ही सिरीयलमध्ये सुध्दा चांगलं काम करत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें