AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय आणि अनुष्का शर्मा यांच्याबद्दल रणबीर कपूरने केला ‘तो’ खुलासा, म्हणाला ते किस..

Ranbir Kapoor : रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट रिलीज होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे त्या चित्रपटाने मोठा धमाका केला. रणबीर कपूर हा कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. रणबीर सोशल मीडियावरही सक्रिय असतो.

ऐश्वर्या राय आणि अनुष्का शर्मा यांच्याबद्दल रणबीर कपूरने केला 'तो' खुलासा, म्हणाला ते किस..
| Updated on: Feb 17, 2024 | 12:09 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीज रणबीर कपूर याचा अॅनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अॅनिमल या चित्रपटात रणबीर कपूर याच्यासोबत रश्मिका मंदाना ही मुख्य भूमिकेत दिसली. रणबीर कपूर आणि रश्मिकाचा हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. या चित्रपटाने तूफान अशी कमाई नक्कीच केलीये. रणबीर कपूर याची फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते.

रणबीर कपूर याचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट तूफान चर्चेत होता. या चित्रपटात रणबीर कपूर अनुष्का हिच्यासोबत रोमान्स करताना दिसला. या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना रणबीर कपूर याला मोठा प्रश्न विचारण्यात आला. यावेळीचे रणबीर कपूर याचे उत्तर ऐकून लोक हे चांगलेच हैराण होताना दिसली. रणबीर कपूर हा ऐश्वर्या राय आणि अनुष्का शर्मा यांच्याबद्दल थेट बोलताना दिसला.

रणबीर कपूर याला विचारण्यात आले की, अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय यांच्यापैकी कोण चांगला किसर आहे? यावेळी रणबीर कपूर याने सर्वांनाच हैराण करणारे असे उत्तर दिले. रणबीर कपूर की, मी कधी ऐश्वर्या राय हिला किस केले नाहीये…पण मला अनुष्का शर्मा ही चांगली किसर वाटते. त्याला अनुष्का शर्मा हिला किस करायला आवडेल असेही त्याने म्हटले होते.

आता सध्या रणबीर कपूर याची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आलीये. अनुष्का शर्मा ही तशी बऱ्याच वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. हेच नाही तर 2019 मध्ये अनुष्का शर्मा हिचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला काहीच धमाका करता नाही आला. तेंव्हापासून मोठ्या पडद्यापासून अनुष्का शर्मा ही दूरच आहे.

अनुष्का शर्मा ही सध्या मुलगी वामिका हिला वेळ देताना दिसत आहे. बऱ्याच वेळा अनुष्का ही क्रिकेट मॅच बघण्यासाठी स्टेडियमवर देखील पोहचते. चित्रपटांपासून जरी सध्या अनुष्का ही दूर असली तरीही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. अनुष्का शर्मा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Follow Us
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना