AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia-Ranbir : बाब्बोव, रणबीरनं जेवढे पैसे बुटासाठी ‘करवल्यांना’ दिले तेवढ्यात श्रीमंतांचं लग्न लागेल, बघा नेमका आकडा !

आलिया व रणबीर दोघेही 14  एप्रिलला विवाह बंधनात अडकले. हा विवाह सोहळा केवळ दोन्ही कुटुंबीय, मोजके पाहुणे व खास मित्र-मैत्रिणीच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर बॉलीवूडमधील काही मोजक्याच मित्र परिवाराला आमंत्रित करत रिसेप्शनच्या सोहळा ही करण्यात आला होता.

Alia-Ranbir : बाब्बोव, रणबीरनं जेवढे पैसे बुटासाठी 'करवल्यांना' दिले तेवढ्यात श्रीमंतांचं लग्न लागेल, बघा नेमका आकडा !
Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 22, 2022 | 8:03 PM
Share

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट व अभिनेता रणबीर कपूर (Alia Bhatt and Ranbir Kapoor)नुकतेच विवाहबंधनात अडकले. बॉलीवूड (Bollywood) मधील सर्वाधिक चर्चित लग्न म्हणूना या लग्नाकडे पहिले जातेय. लग्नानंतर दरदिवशी लग्नातील विविध विधीचे , सोहळ्याचे फोटो बाहेर येत आहेत. चाहतेही त्यांच्या या फोटो, व्हिडीओवर कमेंट द्वारे प्रेमाचा वर्षाव करत आहेत. यातील एका फोटोने चाहत्यांची माने जिंकली आहेत. या फोटोमध्ये वधू आलियाच्या बेस्ट फ्रेंडने लिहिलेली नोट हातात धरून रणबीर पोझ देताना दिसून आला आहे. आपल्या मेव्हण्यासाठी रणबीरने खजाना खुला केला आहे. लग्नानंतर आलियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर(Instagram)  लग्नाचे फोटो पोस्ट करत विवाह संपन्न झाल्याची माहिती दिली होती. या फोटो सोबत तिने खास न पोस्ट ही लिहिली होती.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

  बदल्यात पैश्याचा पाऊस

आलियाची मैत्रीण तान्या शहा- गुप्ताने एका फोटो नुकताच शेअर केला होता. यामध्ये रणबीर हात एक नोटा घेऊन उभा होता. असे म्हटले जाते की वधूच्या करवाल्यानी रणबीरला एका शपथ्थ घ्यायला लावली होती. जी बूट चोरल्यानंतर पैसे देण्यासाठी करवाल्यानी घ्यायला लावली होती. रणबीरच्या या फोटोवर चाहत्यांनाही मजेशीर कमेंट केल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसरा बूटचोरीच्या बदल्यात कारवाल्यांना नवरदेव रणबीरने तब्बल12 लाख रुपये दिले.

मोजक्याच्या उपस्थितीत पार पडला विवाह सोहळा

आलिया व रणबीर दोघेही 14  एप्रिलला विवाह बंधनात अडकले. हा विवाह सोहळा केवळ दोन्ही कुटुंबीय, मोजके पाहुणे व खास मित्र-मैत्रिणीच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर बॉलीवूडमधील काही मोजक्याच मित्र परिवाराला आमंत्रित करत रिसेप्शनच्या सोहळा ही करण्यात आला होता. रिसेप्शनही घरीच करण्यात आले होते.

Chandrakant Patil : ‘थापा मारून दिवस ढकलणे बंद करा’, चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांना टोला

IPL 2022, DC vs RR, LIVE Score : दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला, राजस्थान रॉयल्सला फलंदाजीचं आमंत्रण

Apple iPhone : ‘मोबाईल मार्केट’ मध्ये Apple iPhone 14 घेणार धमाकेदार एन्ट्री, डीटेल्स आलेत समोर

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.