केशरी रंगाची बनारसी साडी, मांग टिक्का अन् केसात गजरा; दिवाळी पार्टीत रेखा दिसत होत्या सुंदर वधूसारख्या

दिवाळी पार्टीत सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एखाद्या नववधू सारख्या त्या नटल्या होत्या.रेखा यांच्या साज-शृंगारामुळे त्या सौंदर्याची राणी दिसत होत्या.

| Updated on: Oct 24, 2024 | 3:18 PM
1 / 8
 मनीष मल्होत्राच्या घरी मंगळवारी दिवाळी पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पारंपरिक लूकमध्ये दिसले.

मनीष मल्होत्राच्या घरी मंगळवारी दिवाळी पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी पारंपरिक लूकमध्ये दिसले.

2 / 8

मात्र, सदाबहार अभिनेत्री रेखा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एखाद्या नववधू सारख्या त्या नटल्या होत्या

3 / 8

केशरी रंगाची बनारसी साडी, मांग टिक्का अन् केसात गजरा; असं त्यांचं मोहक सौंदर्य सर्वांनाच भूरळ घालणारं होतं. केशरी रंगाच्या बनारसी साडीत रेखा सौंदर्याच्या राणीसारख्या दिसत होत्या.

4 / 8

वयाच्या 70 व्या वर्षीसुद्धा रेखा यांचं सौंदर्य खुलून दिसतं होतं. त्यांच्यापुढे सगळ्यांचे आउटफिट आणि श्रृंगार फिके पडले होते.

5 / 8

रेखा यांनी शबाना आझमीसोबत सुद्धा फोटो काढले.

6 / 8

दोघींमध्ये घट्ट असलेलं मैत्रिचे नाते आणि प्रेमही दिसून आले.

7 / 8

शबाना आझमीही साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या.

8 / 8

Rekha looked gorgeous in a Banarasi saree at the Diwali party.

Follow Us