AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजघराण्याची लेक… एका रात्रीत आली चर्चेत… अमीषा पटेलच्या भावासोबत अश्लील व्हिडीओ समोर येताच उडाली खळबळ

राजघराण्याची लेक जिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, हिट सिनेमे देखील दिले... पण एका रात्रीत स्टार झालेल्या अभिनेत्रीच्या नशिबात काही वेगळंच होतं. अभिनेत्री अमीषा पटेलच्या भावासोबत अश्लील व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्वकाही संपलं...

राजघराण्याची लेक... एका रात्रीत आली चर्चेत... अमीषा पटेलच्या भावासोबत अश्लील व्हिडीओ समोर येताच उडाली खळबळ
| Updated on: Feb 17, 2026 | 12:31 PM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या राजघराण्यातील आहेत. सांगायचं झालं तर, राजघराणं आणि त्यांची रॉयल्टी आता जवळपास संपत आहे. सध्या आपण अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, जी राजघराण्यातील आहे आणि तिची आई आणि आजी देखील एकेकाळी लोकप्रिय अभिनेत्री होत्या… अभिनेत्रीने देखील बॉलिवूडला हीट सिनेमे दिले. पण एका अश्लील व्हिडीओमुळे सर्वकाही संपलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देखील अभिनेत्री अनेक सिनेमांमध्ये दिसली. पण सिनेमे हीट ठरले नाहीत.

सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री रिया सेन आहे. रियाचे वडील भरत देव हे त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत. रियाला तिच्या अभिनय प्रतिभेचा वारसा मिळाला. तिची आजी सुचित्रा सेन एक लोकप्रिय अभिनेत्री होती आणि तिची आई मूनमून सेन देखील एक उल्लेखनीय अभिनेत्री होती. तर बहीण रायमा सेन देखील बॉलिवूड अभिनेत्री आहे.

आज प्रत्येकाला एक गोष्ट माहिती आहे आणि ती म्हणजे, रिया हिने बालकलाकार म्हणून अभिनयास सुरुवात केली. रिया हिने तिच्या आईच्या सिनेमातच तिच्या आईच्या ऑनस्क्रिन मुलीची भूमिका साकारली होती. फाल्गुनी पाठक हिच्या ‘याद पिया की आने लगी’ गाण्यात लीड अभिनेत्री म्हणून काम केलं होतं. त्यानंतर रिया हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

रिया सेनचा पहिला सिनेमा कमी बजेटमध्ये बनवण्यात आला होता, परंतु अॅक्शन आणि रोमान्सवर नाही तर कॉलेज जीवनावर आधारित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्यानंतर ती झंकार बीट्समध्ये दिसली, जी देखील हिट ठरली. रिया हिच करियर उच्च शिखरावर होतं.

पण एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिया हिच्या करियरला फार मोठा फटका बसला. ज्यामुळे रिया हिचं करियर देखील उद्ध्वस्त झालं. अभिनेत्री अमीषा पटेल हिचा भाऊ अश्मित पटेल याच्यासोबर रिया हिचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामुळे सर्वच स्तरातून रिया हिला टिकेचा सामना करावा लागला.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देखील रिया अनेक सिनेमांमध्ये दिसली. ‘मनी मनी’ आणि ‘कयामत’ या सिनेमांमध्ये अभिनेत्री दिसली. पण बॉक्स ऑफिसवर दोन्ही सिनेमे फेल ठरले… आता रिया ओटीटी प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे.

Follow Us
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा...
नीरा खोऱ्यात पाणी संकट गडद! तीन धरणांमधून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर...
सातारा जिल्हा बँकेवरून महायुतीत जुंपली! जयकुमार गोरेंच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर