AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aai Kuthe Kay Karate : तुमची लाडकी संजना म्हणते, ‘पाऊस माझ्या खूप जवळचा आहे…’, सेटवर भरपावसात धम्माल मस्ती

महत्त्वाचं म्हणजे पावसात भिजण्याची एकही संधी रुपाली भोसले सोडत नाही. दरवर्षी मित्रमंडळींसोबत बँड स्टॅण्डला जाऊन मनसोक्त पावसाचा आनंद ती घेते. (Sanjana from Aai kuthe kay karate serial says, 'Rain is very close to me ...', fun on set)

Aai Kuthe Kay Karate : तुमची लाडकी संजना म्हणते, 'पाऊस माझ्या खूप जवळचा आहे...', सेटवर भरपावसात धम्माल मस्ती
| Edited By: VN | Updated on: Jun 09, 2021 | 12:37 PM
Share

मुंबई : पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू आहे. सृष्टीला नवचैतन्य बहाल करणारा हा किमयागार प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. ‘आई कुठे काय करते‘ (Aai Kuthe Kay Karate) मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेचा देखील पावसाळा हा आवडता ऋतू आहे.

महत्त्वाचं म्हणजे पावसात भिजण्याची एकही संधी रुपाली भोसले सोडत नाही. दरवर्षी मित्रमंडळींसोबत बँड स्टॅण्डला जाऊन पावसात मनसोक्त भिजणं, मक्याचं कणीस आणि आईस्क्रीम खाणं हा तिचा ठरलेला नेम असतो. सध्या लॉकडाऊनमुळे हे करणं किंवा हा आनंद घेणं शक्य नाहीये. मात्र मालिकेचं शूटिंग सध्या सिल्वासामध्ये सुरु असल्यामुळे सेटवरच तिनं पावसाचा आनंद घेतला आहे. मस्त पावसात भिजण्याचा आनंद तिनं लुटला आहे.

रुपाली म्हणते, पाऊस माझ्या खूप जवळचा आहे…

रुपाली सांगले, ‘मी विरारला रहाते. माझ्या बाल्कनीत तर मी छोटीशी बागच तयार केलीय. पावसाळ्यात तर इथला नजारा मन प्रसन्न करुन टाकणारा असतो. याच दरम्यान मोगऱ्याला बहर येतो. घरभर पसरणारा मोगऱ्याचा सुवास मन मोहित करुन टाकतो. यंदा तर माझ्या आईनं काकडीची वेलही लावली आहे. त्यामुळे घरगुती काकडीचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे. विरारला राहात असल्यामुळे डोंगर, हिरवळ हे अनुभवता येतं. पावसामुळे वातावरणात आलेला गारवा, डोंगराच्या कुशीतून मनसोक्त उधळणारे धबधबे हे मला खूप आवडतं. त्यामुळे पाऊस माझ्या खूप जवळचा आहे.’

रुपाली भोसलेने तिच्या फिटनेसचं रहस्य…

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कलाकारांचे दमदार अभिनय आणि तितक्याच ताकदीचे संवाद आणि दिग्दर्शनामुळे मालिका सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. नुकतंच या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसलेने तिच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं. ‘सेटवर मी अपूर्वा गोरे आणि गौरी कुलकर्णी म्हणजेच मालिकेतली इशा आणि गौरी आम्ही तिघी न चुकता व्यायाम करतो. योगाच्या आसनांसोबतच निसर्गरम्य वातावरणात तासभर चालणं हे आमचं नित्याचं आहे.’ असं ती म्हणाली.

संबंधित बातम्या

Photo : भोजपुरी क्वीन राणी चटर्जीचा हॉटनेस तडका, सोशल मीडियावर फोटोंचा धुमाकूळ

Lookalike: या टिकटॉक स्टारचा फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल, हसण्यापासून दिसण्यापर्यंत डिट्टो दिव्या भारती!

Birthday Special : फॅशन आयकॉन सोनम कपूरचे क्यूट फोटो, वाढदिवशी अनिल कपूरची खास पोस्ट

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या