AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lookalike: या टिकटॉक स्टारचा फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल, हसण्यापासून दिसण्यापर्यंत डिट्टो दिव्या भारती!

अथिरा अजित एक प्रसिद्ध टिकटॉक स्टार आहे. असं म्हटलं जातं की अथिरा अजित वयाच्या 17 व्या वर्षापासून विद्या भारतीची कॉपी करत होती. (You too will be amazed to see the photo of this tiktok star, Ditto Divya Bharti from laughing to appearing!)

| Edited By: VN | Updated on: Jun 09, 2021 | 11:34 AM
Share
अभिनेत्री दिव्या भारती हिने आपल्या छोट्या कारकीर्दीत बॉलिवूडची एकमध्ये एक वेगळी छाप सोडली. त्यांनी प्रत्येक मोठ्या स्टारबरोबर काम केलं. त्यांची सिनेमातली कमतरता आजवर कोणीही भरू शकलेलं नाही असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अशा परिस्थितीत त्यांच्यासारखी दिसणारी अथिरा अजित लोकांच्या नजरेत आली तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले.

1 / 6
अथिरा अजित एक प्रसिद्ध टिक टॉक स्टार आहे. असं म्हटलं जातं की अथिरा अजित वयाच्या 17 व्या वर्षापासून दिव्या भारतीची कॉपी करत होती.

अथिरा अजित एक प्रसिद्ध टिक टॉक स्टार आहे. असं म्हटलं जातं की अथिरा अजित वयाच्या 17 व्या वर्षापासून दिव्या भारतीची कॉपी करत होती.

2 / 6
सोशल मीडियानुसार अथिरा अजित केरळची असली तरी ती भारतात राहत नाही. अथिराचे चाहते तिला दिव्या भारती म्हणतात.

सोशल मीडियानुसार अथिरा अजित केरळची असली तरी ती भारतात राहत नाही. अथिराचे चाहते तिला दिव्या भारती म्हणतात.

3 / 6
अथिरा आता इन्स्टाग्रामवर सक्रिय आहे. अथिरानं फक्त दिव्याची गाणी आणि अभिनयातून नक्कल केली. ती प्रत्येक सिंगल लूकमध्ये दिव्यापेक्षा कमी दिसत नाही आणि कहर निर्माण करते.

अथिरा आता इन्स्टाग्रामवर सक्रिय आहे. अथिरानं फक्त दिव्याची गाणी आणि अभिनयातून नक्कल केली. ती प्रत्येक सिंगल लूकमध्ये दिव्यापेक्षा कमी दिसत नाही आणि कहर निर्माण करते.

4 / 6
फॅन्स तिला नेहमीच दिव्याची कॉपी असल्याचं सांगतात. या स्टारची फॅन फॉलोइंग बरीच दमदार आहे.

फॅन्स तिला नेहमीच दिव्याची कॉपी असल्याचं सांगतात. या स्टारची फॅन फॉलोइंग बरीच दमदार आहे.

5 / 6
दिव्या भारती यांनी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी जगाचा निरोप दिला होता. त्यंनी वयाच्या 14 व्या वर्षापासून अभिनय करण्यास सुरवात केली. त्या सौंदर्यासाठी खास परिचित होत्या.

दिव्या भारती यांनी वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी जगाचा निरोप दिला होता. त्यंनी वयाच्या 14 व्या वर्षापासून अभिनय करण्यास सुरवात केली. त्या सौंदर्यासाठी खास परिचित होत्या.

6 / 6
Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ