AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लीम मुलासोबत प्रेमसंबंध, लग्नाआधी गायिकेला आईने विचारलं, तुमच्यात शारीरिकसंबध कसे आहेत?

Love Life : तुमच्यात शरीरसंबध कसे आहेत? लग्नाआधी प्रसिद्ध गायिकेला आईने विचारलेले 'ते' दोन प्रश्न, मुस्लीम मुलासोबत प्रेमसंबंध असल्यामुळे..., सध्या सर्वत्र तिच्या खासगी आयुष्याची चर्चा..

मुस्लीम मुलासोबत प्रेमसंबंध, लग्नाआधी गायिकेला आईने विचारलं, तुमच्यात शारीरिकसंबध कसे आहेत?
फाईल फोटो
| Updated on: Nov 09, 2025 | 1:07 PM
Share

Love Life : झगमगत्या विश्वात अशा अनेक महिला सेलिब्रिटी आहेत ज्यांनी समाज आणि धर्माच्या पुढे जात मुस्लीम व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. अशाच महिला सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका शाल्मली खोलगडे… शाल्मली हिला आहे कोणत्या ओळखची गरज नाही. तिने आपल्या आवाजाने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. पण तिच्या खासगी आयुष्याबद्दल फार कोणाला माहिती नाही. शाल्मली हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने फरहान याला डेट केल्यानंतर लग्न केलं.

सांगायचं झालं तर, शाल्मली मराठी आहे आणि फरहान मुस्लीम आहे.. पण लग्नाचा निर्णय दोघांनी घेतल्यानंतर दोघांच्या कुटुंबियांनी देखील विरोध केला नाही. लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर जेव्हा दोघांनी घरी सांगितलं तेव्हा कुटुंबियांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल नुकताच झालेल्या मुलाखतीत शाल्मली हिने मोठा खुलासा केला आहे.

शाल्मलीचा नवरा फरहान म्हणाला की, ‘माझी आणि शल्मलीचं कुटुंब धर्माबाबत फार सुरिक्षित आहे… दोघांच्याही कुटुंबियांनी लग्नासाठी नकार दिला किंवी विरोध केला नाही….. तुम्ही हे काय करत आहात, कमीत कमी धर्मांतर तरी करुन घे… असं काहीही घडलं नाही…

पुढे शाल्मली म्हणाली, ‘मला माहिती नाही, हे माझं बोल्ड स्टेटमेंट असेल… माझ्या आईने मला दोन प्रश्न विचारली. तुम्ही एकमेकांसोबत याबाबत बोलला आहात का? तर मी तिला म्हणाले, हो आमचं बोलणं झालेलं आहे… दुसरा प्रश्न होता, ‘तुमच्यात सेक्स कसं आहे?’ त्या प्रश्नाला मी चकित झाले, आईला सांगितलं सर्वकाही चांगलं आहे… तेव्हा माझी आई देखील आमच्या लग्नासाठी तयार झाली.

शाल्मली हिच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, फार कमी लोकांच्या उपस्थितीत आणि साधेपणाने शाल्मली आणि फरहान यांचं लग्न पार पडलं. 2021 मध्ये शाल्मली आणि फरहान यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाले होते. शाल्मली हिने मराठी शिवाय  बॉलीवूड, बंगाली, ‌ तेलुगु आणि तमिळ गाण्यासाठी आवाज दिला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...