AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaishvary Thackeray : बाळासाहेबांच्या नातवाची फसवणूक, 6 वेळा परदेशातून घडली धक्कादायक घटना, पोलीस चौकशी सुरु

Aaishvary Thackeray : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे याच्यासोबत परदेशातून एक दोन वेळा नाही तर, तब्बल सहावेळा धक्कादायक घटना घडली आहे. प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, पोलीस कसून चौकशी करत आहे.

Aaishvary Thackeray : बाळासाहेबांच्या नातवाची फसवणूक, 6 वेळा परदेशातून घडली धक्कादायक घटना, पोलीस चौकशी सुरु
Aaishvary Thackeray
| Updated on: Nov 03, 2026 | 8:15 AM
Share

Aaishvary Thackeray : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) यांच्या नातवाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. बाळासाबेबांचा नारहूतू म्हटल्यानंतर सर्वात आधी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचं नाव समोर येतं. पण बाळासाहेबांचा नातू आणि अभिनेता ऐश्वर्या ठाकरे (Aaishvary Thackeray) याची सायबर फसवणूक (Cyber ​​Fraud) झाल्याची माहिती समोर येत आहे. ऐश्वर्य ठाकरे याची एक दोन नाही तर, तब्बल सहा वेळा फसवणुकीचे व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऐश्वर्या ठाकरे याच्या सहा ट्रान्झॅक्शन्समधून एकूण 19 हजार 15 पैसे डेबिट झाल्याची माहिती समोर येत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सर्व सहा व्यवहार परदेशातून झाल्याच उघड झालं आहे. तर 30 ऑक्टोबर रोजी हे व्यवहार झाल्याची माहिती समोर येत आहे… अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ऐश्वर्य याने याप्रकरणी ओशिवारा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता या प्रकरणी कसून चौकशी कपत आहे. फसवणुकीचा प्रकार कसा घडला आणि कोणी सर्व व्यवहार केले… याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.

ऐश्वर्य ठाकरे याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो स्मिता ठाकरे आणि दिवंगत जयदेव ठाकरे यांचा मुलगा आहे. ऐश्वर्या ठाकरे याच्या कुटुंबाचा राजकारणात मोठा दबदबा असला तरी, ऐश्वर्या याने स्वतःचा वेगळा मार्ग निवडला आहे. त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ‘निशांची’ सिनेमातून ऐश्वर्या याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं.

‘निशांची’ सिनेमात ऐश्वर्य मुख्य भूमिकेत झळकला. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. पण ओटीटीवर मात्र सिनेमा ट्रेंड होताना दिसला. बॉक्स ऑफिसवर सिनेमा सपशेल फेल ठरला. अशात ‘निशांची’ नंतर आता ‘निशांची 3’ मोठ्या पडद्यावर नाही तर, ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. दिग्दर्शक अनुराग कश्यपने चाहत्यांना सरप्राइज देत सिनेमाचा सीक्वेल थिएटरऐवजी थेट ओटीटीवर आणला आहे.

ऐश्वर्य ठाकरे फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच चर्चेत नसतो, तर खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. अभिनेत्री पूजा बेदी हिच्या मुलीसोबत ऐश्वर्यचं अफेअरच्या चर्चांनी एकेकाळी जोर धरलेला. अभिनेत्री अलाया एफ हिच्यासोबत ऐश्वर्य रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगलेल्या, पण दोघांमधील अफेअरच्या चर्चेविषयी विचारलं असता, अलायाने या अफवा धुडकावून लावल्या. आम्ही तर केवळ चांगले मित्र आहोत, असा दावा अलायाने केला.

Follow Us
ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज....
Shivsena : ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी...
Shivsena : महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी; योगेश कदमांनी दिले संकेत
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार