AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill : ‘साराचं आता काय होणार?’ शुभमन गिलने असं काय केलं ज्यामुळे चाहत्यांना सातावते चिंता

Shubman Gill : सेलिब्रिटींना देखील पडते डेटिंग ॲपवर गरज? 'या' डेटिंग ॲपवर क्रिकेटपटू शुबमन गिल याचं अकाऊंट, चर्चांना उधाण, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा तेंडुलकर आणि शुबमन यांच्या नात्याची चर्चा

Shubman Gill : 'साराचं आता काय होणार?' शुभमन गिलने असं काय केलं ज्यामुळे चाहत्यांना सातावते चिंता
| Updated on: Feb 23, 2024 | 1:30 PM
Share

मुंबई | 23 फेब्रुवारी 2024 : झगमगत्या विश्वातल सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगलेली असते. गेल्या काही दिवसांपासून भारतील क्रिकेट संघाचा क्रिकेटपटू शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगलेली असते. सोशल मीडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. याच दरम्यान शुबमन याच्याबद्दल मोठी गोष्ट समोर येत आहे.

एका डेटिंग ॲपवर शुबमन गिल याचं अकाऊंट असल्याचा दावा एका सोशल मीडिया युजरने केला आहे. राया नावाच्या एका डेटिंग ॲपवर शुबमन गिल याचं अकाऊंट असल्याचा स्क्रिनशॉट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये शुबमन याची प्रोफाईल दिसत आहे.

शुबमन गिल याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी देखील लाईक्स आणि कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देण्याचं काम केलं आहे. एक नेटकरी क्रिकेटपटूच्या व्हायरल फोटोवर कमेंट करत म्हणाला, ‘मला माहिती आहे की, शुबमन खऱ्या आयुष्यात कोणाला डेट करत आहे.’

दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘अफवांमुळे मला आता थकवा आला आहे.’ तिसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तो साराला डेट करत नव्हता?’ ‘आता साराचं काय होणार?’ अशी कमेंट देखील शुबमन याच्या व्हायरल होत असलेल्या फोटोवर केली आहे.

सांगायचं झालं तर, श्रीमंत व्यक्ती स्वतःचे संपर्क वाढवण्यासाठी RAYA ॲपचा वापर करतात. अनेक सेलिब्रिटी राया ॲपवर आहेत.. असं देखील अनेकदा समोर आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

सारा कोणाला करत आहे डेट?

2023 मध्ये सारा शुबमन गिल याला नाही तर, खास मित्र खुशप्रीत सिंग याला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यानंतर खुशप्रीत सिंग आणि सारा यांना अनेक ठिकाणी डेट देखील करण्यात आलं. स्टेडियम, रेड कार्पेट आणि अनेक कार्यक्रमांमध्ये दोघांनी एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. पण दोघांनी देखील नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

Follow Us
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद