अवधूत गुप्ते यांच्या आईचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
Avadhoot Gupte | अवधूत गुप्ते यांच्या आईचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास... अवधूत गुप्ते आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर...

Share
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय संगीतकार, गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवधूत गुप्ते यांच्या आईचं निधन झालं आहे. अवधूत गुप्ते यांच्या आईंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचंन निधन झालं. मुंबईच्या व्होकार्ट रुग्णालयात अवधूत गुप्ते यांच्या आईवर उपचार सुरु होता. अंत्यदर्शनानंतर दौलतनगर स्मशानभूमी , बोरिवली ईस्ट येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळत आहे…
महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी... भाजपचा पहिला उमेदवार विजयी...
वेळेच्या आत येऊनही अर्ज स्विकारले नाहीत, १२ उमेदवारांचे आयोगाला पत्र
भारताकडून श्रीलंकेचा 5-0 ने सुपडा साफ, अंतिम सामन्यात 15 धावांनी मात
दीप्तीच्या शिरपेचात मानाचा तुरा, टी20 क्रिकेटमध्ये मानाचं स्थान
मोड आलेले बटाटे खाल्ल्यावर काय होतं? माहीत नसेल तर लगेच जाणून घ्या
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
सांगली महापालिकेसाठी सर्वच पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी उडाली झुंबड
ठाण्यात शिवसेनेने अर्ज भरताना केलं शक्तिप्रदर्शन
जपानी मियावाकी तंत्रज्ञान वापरुन वनऔषधी मिनी फॉरेस्ट
वाशिम जिल्ह्यात करडई पिकाचे क्षेत्र घटले
दाराला नीट कडी लावा! रात्री हाकामारी येणार आहे... पुण्यात 'त्या' बॅनरची चर्चा
अनंत अंबानी यांच्याकडून साईंचरणी पाच कोटींची देणगी
