शाहरुखची मुलगी ‘या’ व्यक्तीसोबत लुटतेय सुट्टीचा आनंद, आहे खूपच जवळचं नातं, व्हायरल फोटोंनी चर्चांना उधाण

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सध्या विदेशात सुट्टीचा आनंद घेत आहे. मात्र, तिच्यासोबत फोटोमध्ये दिसणारी ती व्यक्ती कोण? जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Jan 06, 2026 | 3:22 PM
1 / 8
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लेक सुहाना खान कायमच चर्चेत असते. अभिनय, फॅशन आणि सोशल मीडियावरील उपस्थितीमुळे ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

2 / 8
ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण केल्यानंतर आता सुहाना मोठ्या पडद्यावर झळकण्याच्या तयारीत आहे. अशातच तिच्या काही लेटेस्ट फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

3 / 8
सुहाना खानने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या दुबई वेकेशनचे आहेत. या फोटोंमध्ये सुहाना वेगवेगळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

4 / 8
सुहाना खानने या फोटोंमध्ये आपला ग्लॅमरस लूक आणि हटके फॅशन सेन्स दाखवला असून, चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

5 / 8
या फोटोंमध्ये सुहाना एकटी नसून तिच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसत आहे. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून सुहाना खानची चुलत बहीण आलिया छिब्बा आहे. आलिया ही शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या भावाची मुलगी आहे.

6 / 8
सुहाना आणि आलिया छिब्बा यांचे नाते खूपच चांगले असल्याचे या फोटोंमधून बघायला मिळत आहे. दोघीही अनेकदा एकत्र दिसतात आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. या दुबई वेकेशनमध्येही दोघींची केमिस्ट्री आणि मैत्री स्पष्टपणे दिसून येते आहे.

7 / 8
आता सुहाना खान 2026 मध्ये रिलीज होणाऱ्या ‘किंग’ या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तिच्यासोबत वडील शाहरुख खान देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.

8 / 8
त्यामुळे सुहाना आणि शाहरुख यांची ऑन-स्क्रीन जोडी पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.