AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांसोबत सुनीता खोलीत असायची, तर करिश्मासोबत गोविंदा…, अभिनेत्रीकडून मोठं रहस्य अखेर उघड…

Govinda and Karisma Kapoor : 2 मुलांचा बाप असताना गोविंदाचं करिष्मा कपूरसोबत अफेअर... दोघ्यांच्या नात्यावर मोठं वक्तव्य करत प्रसिद्ध अभिनेत्री म्हणतेय, 'सुनीताने खूप काही सहन केलंय पण, तिने कधीच...',सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा याच्या खासगी आयुष्याचीच चर्चा...

मुलांसोबत सुनीता खोलीत असायची, तर करिश्मासोबत गोविंदा..., अभिनेत्रीकडून मोठं रहस्य अखेर उघड...
Sunita Ahuja
| Updated on: Jul 28, 2026 | 10:21 AM
Share

Govinda and Karisma Kapoor : ‘गोविंदा मुलगा म्हणून खूप चांगला आहे पण पती म्हणून नाही…’, असं म्हणत अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता अहूजा हिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. गोविंदा याच्याबद्दल सांगायचं झालं तर, 90 च्या  दशकातील एक  काळ असा होता, जेव्हा गोविंदा आणि अभिनेत्री करिश्मा कपूर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अनेक सिनेमांमध्ये  दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली आणि चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. पण खऱ्या आयुष्यात देखील दोघांचे खासगी संबंध होते. अशी चर्चा होती. पण नुकताच झालेल्या एका  मुलाखतीत अभिनेत्री शगुफ्ता  अली  यांनी गोविंदा – करिश्मा यांच्या नात्यावर आणि  सुनीता आहूजा यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शगुफ्ता  अली यांनी करिश्मा कपूर आणि गोविंदा यांच्या नात्याबद्दल विचारण्यात आलं. यावर शगुफ्ता  अली म्हणाल्या, ‘दोघांमध्ये काही तरी सुरु आहे हे सर्वांना कळत होतं. पण दोघांनी कधीच समोर येत त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. पण दिसायचं…’, एवंढच नाही तर, दोघांचं नातं फार काळ का टिकलं नाही? असा प्रश्न देखील शगुफ्ता  अली यांना विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाल्या, ‘जोपर्यंत चालायचं होतं तोपर्यंत चाललं… सर्वांना जोपर्यंत पाहायचं होतं, तोपर्यंत त्यांनी पाहिलं… पण नंतर लोकं देखील बोर झालीत…’

गोविंदाची बायको सुनीताची कशी होती प्रतिक्रिया?

गोविंदा आणि करिश्मा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्यानंतर सुनीता सेटवर आलेल्या? यावर शगुफ्ता  अली म्हणाल्या, ‘आऊटडोर शुटिंग दरम्यान एकदा आलेली, मुलांना घेऊन… पण ती मुलांसोबत खोलीतच असायची… सर्वांसोबत तिचा व्यवहार चांगला होता. सेट आल्यानंतर तिने कधीच सीन केला नाही… त्यामुळे सुनीताने मोठेपणा दाखवला. माहिती असून ती काही बोलली नाही, याचा अर्थ तिने किती सहन केलं असेल… ती खूप समजदार आहे. दुसरी कोणती महिला असती तर, सेटवर भांडणं झाली असती आणि अनेक अभिनेत्यांच्या पत्नी सेटवर येऊन मारहाण करुन जातात…’, असं देखील शगुफ्ता  अली म्हणाल्या.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा