AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suraj Pawar : सैराटमधील ‘प्रिन्स’ ला पोलीस करणार अटक ; वाचा सविस्तर

सैराट' प्रिन्सची भूमिका साकारणारा अभिनेता सूरज पवार याचे नावही पोलिस तपासात समोर आले आहे. सूरज पवार हा देखील नोकरीच्या फसवणुकीच्या टोळीचा भाग असल्याची माहिती आहे. सूरज पवारने 'पिस्तुल्या' या शॉर्ट फिल्ममधून नायक म्हणून पदार्पण केले होते. फेंड्री या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसून आला होता.

Suraj Pawar : सैराटमधील 'प्रिन्स' ला पोलीस करणार अटक ; वाचा सविस्तर
Suraj Pawar Image Credit source: Tv9
प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Sep 18, 2022 | 10:59 AM
Share

मराठी चित्रपट सृष्टीत ‘सैराट’ (Siarat)चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील परश्या आणि आर्चीसोबतच आर्चीचा भाऊ प्रिन्सची(prince ) भूमिकाही चांगलीच गाजली होती.   प्रिन्सची भूमिका केलेल्या अभिनेता सुरज पवार(Suraj Pawar) बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरज पवारने नोकरीच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी(Police) त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून लवकरच त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात राहणारे महेश वाघडेकर यांनी मुंबई मंत्रालयातील कर्मचारी असल्याचा दावा करणाऱ्या काही लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केला, ज्यामध्ये अभिनेता सूरज पवाराचेही नावही समोर आले अन घटनेचा उलगडा झाला आहे.

सरकारी नोकरी देण्याचे आमिष

पोलिसात आपल्याला राज्य सचिवालयात सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी दत्तात्रय क्षीरसागर, विष्णू शिंदे, ओंकार तरटे व अन्य एकाला अटक केली आहे.पीडितेकडून पैसे घेतल्याचेही समोर आले आह आरोपींनी महेश वाघडकर यांच्याकडे नोकरीच्या नावाखाली 5 लाखांची मागणी केली. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी राहुरी, अहमदनगर येथील बसस्थानकावर वाघडकर यांच्याकडून 2 लाख रुपये रोख देखील घेतले होते. उर्वरित तीन लाख रुपये रुजू झाल्यानंतर द्यायचे होते. त्यानंतर वाघडकर यांना संशय आला आणि त्यांनी ९ सप्टेंबर रोजी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले.

यामध्ये केल्या होत्या भूमिका

‘सैराट’ प्रिन्सची भूमिका साकारणारा अभिनेता सूरज पवार याचे नावही पोलिस तपासात समोर आले आहे. सूरज पवार हा देखील नोकरीच्या फसवणुकीच्या टोळीचा भाग असल्याची माहिती आहे. सूरज पवारने ‘पिस्तुल्या’ या शॉर्ट फिल्ममधून नायक म्हणून पदार्पण केले होते. फेंड्री या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसून आला होता.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान