कंगनाचा पुन्हा स्वराशी पंगा, प्रत्युत्तराने फॅन्सचा सोशल मीडियावर दंगा…!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ट्विटर आणि सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

कंगनाचा पुन्हा स्वराशी पंगा, प्रत्युत्तराने फॅन्सचा सोशल मीडियावर दंगा...!
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 1:12 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ट्विटर आणि सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मात्र, तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकलेली असते. असे असताना देखील कंगना नेहमीच राजकारणाचा कुठला मुद्दा असो वा, बॉलिवूडसंबंधीत ती तिचे मत मांडायला मागे पुढे कधीच पाहात नाही. नुकताच कंगनाने स्वरा भास्करला (Swara Bhaskar) डिवचले आहे. सोशल मीडियावर एक मिम्स शेअर करण्यात आले होते. त्यामध्ये एक कंगनाचा आणि दुसरा फोटो स्वराचा होता त्यामध्ये कंगनाला क्लास म्हणण्यात आले होते तर स्वराला क्रास म्हणणात आले होते. (Swara Bhaskar against Kangana Ranaut on Twitter)

कंगनाने ते ट्विट रिट्विट करत म्हणले की, हे सर्व काय म्हणत आहेत, चला आज रविवार आहे असाही थोडा कंटाळा आला आहे स्वराची थोटी फिरकी घेऊ.. हे ट्विट कंगनाने स्वरालाही टॅग केले. मात्र, कंगनाच्या या ट्विटला स्वराकडून जोरदार उत्तर देण्यात आले. स्वरा म्हणाली की, तुमचा कंटाळा दुर होण्यासाठी माझी मदत घेतली याचा आनंद आहे. असे म्हणत स्वराने तिच्या पध्दतीनेच उत्तर दिले. स्वराचे हे उत्तर अनेकांना आवडले आहे. मात्र, यासर्वांनामध्ये स्वराच्या या उत्तरानंतर फॅन्सने सोशल मीडियावर दंगाच सुरू केला.

कंगनाला आता तिच्या ट्विटर अकाउंटवर 30 लाख लोक फॉलो करत आहेत. कंगनाच्या सतत ट्विटमुळे तिचे अकाउंट चर्चेत राहते. 30 लाख लोक फॉलो करत असल्यचे स्वत : कंगनाने सांगितले आहे आणि यूजर्सचे आभार मानले. कंगनाने याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे आणि लिहिले आहे की, मी ऑगस्टमध्ये ट्विटरवर आले होते. काही दिवसांपूर्वी मला फॉलो करणारे फक्त हजारांमध्ये होते मात्र, आता ते 30 लाख झाले आहेत. मी ट्विटरवर बराच वेळ घालवला आहे आणि तो मजेदार आहे, सर्वांचे आभार असे म्हटले होते.

संबंधित बातम्या : 

The Kapil Sharma Show | चाहत्यांसाठी मोठा धक्का, कपिल शर्माचा शो बंद होणार?

डोळ्यावर गॉगल, ट्रॅडिशनल आऊटफिट; वरुण धवनच्या मेहंदीचे फोटो पाहिलेत का?

कार्यालयानंतर बीएमसीच्या रडारवर कंगनाचं घर, ‘या’ 8 प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामप्रकरणी नोटीस

(Swara Bhaskar against Kangana Ranaut on Twitter)

Non Stop LIVE Update
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले.
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास.
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान.
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य.
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन.
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले...
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले....
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं.
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर.
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल.
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे.