Marathi Serial : ‘आई कुठे काय करते’ मालिकेला नवं वळण, अरुंधतीसमोर आता आणखी एक संकट

‘आई कुठे काय करते’ मालिकेत आता नवं वळण येणर आहे. अरुंधतीसमोर आता आणखी एक संकट उभं ठाकणार आहे. (new twist to the serial 'Aai Kuthe kay krte,' Arundhati will face another crisis)

Marathi Serial : ‘आई कुठे काय करते’ मालिकेला नवं वळण, अरुंधतीसमोर आता आणखी एक संकट
Follow us
| Updated on: Apr 15, 2021 | 1:53 PM

मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Krte) मालिकेत आता नवं वळण येणर आहे. अरुंधतीसमोर (Arundhati) आता आणखी एक संकट उभं ठाकणार आहे. एकीकडे इशाला मानसिक धक्यातून सावरण्यासाठी मदत करत असतानाच दुसरीकडे अभिषेकवर जीवघेणा हल्ला होणार आहे. (new twist to the serial ‘Aai Kuthe kay krte,’ Arundhati will face another crisis)

अभिषेकने रुग्णांची सेवा करत बजावलं आपलं कर्तव्य 

डॉक्टरी पेशामध्ये असणाऱ्या अभिषेकने रुग्णांची सेवा करत आपलं कर्तव्य बजावलं आहे. कोरोनासारख्या संकटातही घरापासून लांब रहात त्याने आपल्या कामालाच पहिलं प्राधान्य दिलं. आता मात्र एका रुग्णाच्या नातेवाईकाने त्याच्या पत्नी आणि मुलाचा खुन केल्याचा आरोप अभिषेकवर टाकला आहे. इतकंच नाही तर अभिषेकला बेदम मारहाण देखील केली आहे.

अभिषेकवरचा हा आरोप खरा की खोटा

अभिषेकवरचा हा आरोप खरा आहे का?  त्याची या आरोपातून कशी सुटका होणार? मुलांच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहणारी अरुंधती अभिषेकला यातून कसं सावरणार? हे मालिकेच्या पुढील भागांमध्येच पाहायला मिळणार आहे.

अरुंधतीची खरी कसोटी

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या कथानकाकडे पाहिलं तर प्रत्येकाच्या घरात घडणारा हा प्रसंग. कसोटीच्या या प्रसंगांना प्रत्येक घरातील गृहिणी ताकदीनीशी सामोरी जाते. प्रत्येक घरात अरुंधती पाहायला मिळते. आपलंस वाटणारं कथानक आणि आपलीशी वाटणारी पात्र यामुळेच आई कुठे काय करते मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मालिकेचा यापुढील प्रवास तितकाच उत्कंठावर्धक असणार आहे.

संबंधित बातम्या

Happy Birthday Mandira Bedi | लग्नाच्या 12 वर्षानंतर आई बनली मंदिरा बेदी, फिटनेस-बोल्डनेसच्या बाबतीत बड्या अभिनेत्रींनाही देते टक्कर!

Photo : उस्मानाबादमधील मृतदेहांची रांग हटेना, काल एकाचवेळी 19 अंत्यसंस्कार, तर आज एकाचवेळी 15 जणांना अग्नी

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.