AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 | बिग बॉग 16 आले रंगात, घरात हंगामा सुरूच…

साजिद खान पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जुन्या स्टाईलमध्ये दिसला. साजिद खानने कॉमेडी शो करत सर्वांना हसवण्याचा प्रयत्न केला.

Bigg Boss 16 | बिग बॉग 16 आले रंगात, घरात हंगामा सुरूच...
| Updated on: Oct 05, 2022 | 9:10 AM
Share

मुंबई : बिग बॉस 16 (Bigg Boss 16) सध्या चांगलेच चर्चेत आहे. बिग बॉस 16 ने निश्चितपणेच एक जबरदस्त सुरूवात केलीये. शोला सुरू होऊन अजून आठ दिवस झाले नाहीयेत. मात्र, शो चांगलाच रंगात आलाय. निर्मात्यांनी यंदा टीआरपी (TRP) वाढवण्यासाठी कंबर कसलीये. बिग बॉसची यंदाची थीम (Theme) सर्कस आहे. शोमध्ये मान्या सिंह सध्या केंद्रबिंदू बनलीये. कोणाचाही वाद असो मान्या त्यामध्येच पडतेच. नुकताच मान्या आणि इमली अर्थात सुंबुल तौकीरची चुगली करताना दिसली.

साजिद खान पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात जुन्या स्टाईलमध्ये दिसला. साजिद खानने कॉमेडी शो करत सर्वांना हसवण्याचा प्रयत्न केला. बिग बाॅसच्या घरातील अब्दू आणि साजिद खान यांची जोडी प्रेक्षकांना आवडताना दिसत आहे. नुकताच बिग बाॅसने एक प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये अब्दू पोहताना दिसत आहे. मात्र, उंची कमी असल्याने त्याला व्यवस्थित पोहता येत नाहीये.

साजिद खानच्या बिग बॉसमधील सहभागानंतर अनेकांनी भूवया उंचावल्या आहेत. सोना महापात्राने तर बिग बॉसमधील साजिद खानच्या सहभागावर नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. यावेळी तिने चक्क चॅनललाच टार्गेट केले. साजिद खान हे बाॅलिवूडमधील अत्यंत वादग्रस्त नाव आहे. बिग बॉसच्या घरात आता साजिद खान नेमके काय खुलासे करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ