Bigg Boss 16 | मान्या आणि टीनाचा बिग बॉसच्या घरात जोरदार हंगामा…

साजिद खान बिग बॉसच्या घरात गेल्याने बाहेर मोठा हंगामा बघायला मिळतोय. घरामध्येही साजिद खान हे नाव चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन प्रक्रिया पार पडलीये.

Bigg Boss 16 | मान्या आणि टीनाचा बिग बॉसच्या घरात जोरदार हंगामा...
Follow us
| Updated on: Oct 04, 2022 | 10:10 AM

मुंबई : कलर्स टीव्हीवरील रिअॅलिटी शो बिग बॉस 16 (Bigg Boss 16) ची दणक्यात सुरूवात नक्कीच झालीये. दोन दिवसांमध्येच बिग बॉसच्या घरात जोरदार हंगामा होताना दिसतोय. बिग बॉसने (Bigg Boss) पहिल्याच दिवशी सकाळी वाजणारे गाणे बंद करत स्पर्धकांना मोठा धक्का दिला. यंदाचे सीजन खास करण्यासाठी बिग बॉसच्या निर्मात्यांकडून (Producers) शोमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून बिग बॉस स्वत: मैदानात उतरल्याचे चित्र आहे. यंदाच्या बिग बॉसची थीम सर्कस आहे.

साजिद खान बिग बॉसच्या घरात गेल्याने बाहेर मोठा हंगामा बघायला मिळतोय. घरामध्येही साजिद खान हे नाव चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन प्रक्रिया पार पडलीये. मान्या सिंह बिग बॉस 16 च्या घरात सर्वांसोबत पंगे घेताना दिसत आहे. नॉमिनेशन प्रक्रियेत सुंबुलने मान्याला नॉमिनेट केल्याने मान्याने सुंबुलपासून दूर राहणेच पसंत केले असून मान्याने टीनासोबत देखील जोरदार भांडणे केली येत.

ताजिकिस्तानी सिंगर अब्दू रोजिक सध्या बिग बॉसच्या घरात चर्चेचा विषय ठरला आहे. कारण अब्दूची उंची कमी असल्याने त्याला बिग बॉसच्या घरात कोणतेही काम करणे अवघड जात आहे. बिग बॉसच्या घरातील काचेचे दरवाजे उघडणे देखील अब्दूसाठी अवघड झाले आहे. अब्दूला हिंदी देखील जास्त बोलता येत नसल्याने बिग बॉसने अब्दूची मदत साजिद खानला करायला सांगितलीये.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.